Frozen Food Business

Description:

गोठवलेल्या भाज्या (फ्रोझन वेजिटेबल्स ) म्हणजे असे तंत्रज्ञान जेथे भाज्यांचे तापमान अतिशीत बिंदूच्या खाली (IQF/Individually quick-frozen technology चा वापर ) करून भाज्यांची शेल्फ लाइफ नैसर्गिक काळापेक्षा जास्त काळ वाढविली जाते. तसेच आपण घरी फ्रीझ मध्ये ठेऊन त्यांना जास्त काळासाठी वापरू शकतो. उदा., फ्रोझन ग्रीन पीस ,स्वीट कॉर्न ,फ्रेंच बीन्स, गाजर,फ्लॉवर इत्यादी

नव उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी चावडीचा विशेष फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम …. या प्रोजेक्टच्या माध्यमातून एखाद्या व्यवसायाचे एक्स्पर्ट नॉलेज ज्यांच्याकडे आहे अशा तज्ञ प्रशिक्षकांकडून व्यवसायिक मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसायातील खाचखळगे माहिती करून घेण्याची उत्तम संधी चावडी बिझनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देत आहोत.

फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

Introduction Video

Training Program

January 6, 2023

0 responses on "Frozen Food Business"

Leave a Message

All Right Reserved.