• No products in the cart.

Abhijaya Masale Dealer Distributor Opportunity

Area Req

200 sq.ft

Investment Range

2 lac

No. Of Franchise Outlets

0

3.5/5

  27 likes

BUSINESS DETAILS
 

About Us:

आम्ही अहमदनगरच्या चावडी बिजनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून मसाला निर्मितीचे विधिवत शिक्षण घेऊन ” अभिजया मसाले ” हा आमचा ब्रँड घेऊन साधारण एक वर्ष पूर्वी मसाला निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. आणि थोड्याच अवधी मध्ये ” अभिजया मसाले  ” हा ब्रँड लोकांच्या पसंतीस उतरला. 

 Business  Vision (व्यावसायिक भवितव्य ) : संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर डीलर नेमणे.

 Business  Offer(व्यावसायिक ऑफर) : डिस्ट्रिब्युटर मार्जिन – ८% , रिटेलर मार्जिन – ५०%

why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(आपण आपल्या व्यवसायाची डिलर / डिस्ट्रीबुटर / जाहिरात किंवा  फ्रेन्चायसीं का देऊ इच्छिता ?)

– उत्कृष्ट दर्जा / गुंतवणुकीवर सवलत / मार्केटिंग सपोर्ट.

Product Name( उत्पादनाचे नाव ): अभिजया मसाले

Product Type : ( उत्पादनाचे प्रकार ): हळद / मिरची / धनिया / चटपट / चिकन मसाला / सोयावडी

Franchises Details :(फ्रेंचायसीचा तपशील):–  साधारण दोन लाखाची गुंतवणूक अपेक्षित.

Interested in brand ? submit  your interest here…

Error: Contact form not found.

INVESTMENT DETAILS

 Commenced Operations
 

Business start up year

२०१९

Dealer Distribution and Franchise start up year

२०२०
 Franchise Detailes
 

Where u want your upcoming Dealer / Distributor / Franchisees

औरंगाबाद / जालना /अकोला / सोलापूर / अहमदनगर / पुणे/ अमरावती / यवतमाळ / बुलढाणा

Gallary

 TRAINING DETAILS

Traning Details

ट्रेनिंग नाही

 AGREEMENT & TERM DETAILS

साधारण एक वर्षाचा करार असेल.

November 7, 2020

0 responses on "Abhijaya Masale Dealer Distributor Opportunity"

Leave a Message

All Right Reserved.