Add Your Heading Text Here
Concept Of Trade-experts
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे त्यांना वेगवेगळ्या मटेरियल प्रॉडक्ट कुठे मिळते याविषयी माहिती हवी असते
काही उद्योगांना ती लोकल भागातून मटेरियल हवे असते किंवा काही लोकांना ग्लोबल म्हणजे बाहेरून मिळाले तरी चालते
ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी उद्योग सुरू केलाय पण आता त्याला दुसरे सप्लायर vendor त्यांच्या कंपनी साठी दुकानसाठी हवे आहेत त्याने यापुढे चावडीला फोन करावा..
आणि त्या बाबत मोफत माहिती घ्यावी.
कुणालाही त्याचा नवीन उद्योग सुरू करायचा असेल आणि त्यासाठी वस्तू सामान मशिनरी लागत असतील तर ती व्यक्ती कॉल सेंटरला फोन करेल आणि आपले एक्झिक्यूटिव्ह त्याला मोफत माहिती देते किंवा एखाद्याने बिजनेस सुरू केलाय पण त्याला आता त्यामध्ये वेगळा एखादा वेंडर लागतो तर ती ही व्यक्ती आपल्या कॉल सेंटरला फोन करेल आणि त्याविषयी माहिती घेईल.
ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म द्वारे चावडी कॉल सेंटरवर कोण जाहिरात करू शकतो?
तुम्ही Manufacturer आहात का?
मग मी तुम्हाला Buyers मिळवून देण्यासाठी Help करू शकतो..
आज तुम्हाला माहिती देतोय चावडी ची ..जी तुमच्या बिझनेस ला Leads मिळवून देवू शकते.
चावडी उद्योगा विषयी माहिती देणारे भारतातील एकमेव कॉल सेंटर आहे.
मागच्या बारा वर्षांपासून संपूर्ण भारतात चाळीस हजार पेक्षा जास्त उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे काम चावडी ने केले आहे.
या कॉल सेंटर ला फोन केल्यावर उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी लागणारा raw material, machinery, Spare Parts , इतर प्रोडक्ट त्याचे वेंडर सप्लायर डीलर, Distributor यांची माहिती मिळते.
सोप्या भाषेत हे कॉल सेंटर तुम्हा Manufacturers ला Buyers सोबत जोडून देण्याचे काम करते.
तसेच कुणी जर एखादा प्लांट बंद केला असेल तर अशा जुन्या मशिनरी किंवा पूर्ण Resale सेटअप ची माहिती सुद्धा इथे फोन केल्यावर ती मिळते.
ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांना याबाबतीत संपूर्ण मार्गदर्शन चावडी करते.
ज्यांनी यापूर्वी व्यवसाय सुरू केला आहे त्यांना गरजेनुसार मटेरियल सप्लायर बाबत नवीन vendor शी जोडून देते.
जर तुम्ही बी टू बी(बिझनेस टू बिझनेस) मध्ये काम करत असाल तर या कॉल सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिजनेस इथे रजिस्टर केल्यास तुम्हाला ग्राहक मिळू शकतात.
तुमचाही बिझनेस रजिस्टर करण्यासाठी आजच कॉल करा
7272971971
Chawadi call Center