• No products in the cart.

Webinar Terms & Conditions

-:नियम व अटी:-

1) प्रवेश मर्यादा वीस लोकांनाच प्रवेश मिळेल.

2) फी रुपये 550/- अगोदरच भरावी लागेल.

03) झूम वेबिनार साठी झूम अॅप अगोदरच डाऊनलोड करणे आवश्यक राहील.

04) झूम वेबिनार हे 7pm ते 9pm या वेळेतच होईल झूम वेबिनार साठी 15 ते 20 मिनिटे अगोदरच उपस्थित राहणे बंधनकारक राहील, झूम वेबिनार हे वेळेतच होईल.

05) झूम वेबिनार साठी भरलेली फी कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही किंवा झूम वेबिनार हे परत होणार नाही.

06)झूम वेबिनार मध्ये कुठल्याही प्रकारच्या नोट्स किंवा ई बुक्स किंवा पीडीएफ स्वरूपातील माहिती मिळणार नाही.

07) झूम वेबिनार झाल्यावर ऑडिओ कॉल किंवा कुठल्याही प्रकारचे सपोर्ट कॉल्स मिळणार नाही सपोर्ट मिळणार नाही.

08) प्रोडक्शन प्रोसेस आणि प्रॉडक्ट फॉर्मुलेशन बद्दल कुठलीही माहिती झूम वेबिनार मध्ये मिळणार नाही.

09) झूम वेबिनार मध्ये प्रश्न उत्तरांसाठी शेवटचे दहा मिनिटे वेळ दिला जाईल.

10) झूम वेबिनार चे कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र मिळणार नाही.

All Right Reserved.