आता फेसबुक वर चावडी ची affiliate post पाठविल्याने मिळणार अधिक चे उत्पन्न
तुम्हाला फेसबुक वर post कशी पाठवायची हे युट्यूब वरील व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आले असेलच…जर नसेल तर ती व्हिडीओ पुन्हा पाहण्यासाठी https://youtu.be/RoIFHzvDN6k हि लिंक पहा.
तर आता लक्ष पूर्वक वाचा…
जर आपण फेसबुक वर रोज अगदी रोज न चुकता मेसेज अपलोड करून आपल्या 50 मित्रांना TAG करून post केलीत आणि असे एक आठवडा न चुकता सतत केले तर तुम्हाला प्रती आठवडा ५० रुपये अधिक चे मिळतील.
पण यासाठी रोज post / फोटो अपलोड करून 50 मित्रांना TAG करणे गरजेचे राहील. एक दिवस जरी यात खंड पडला किंवा कमी लोकांना tag केले गेले तर हा फायदा मिळणार नाही.
आपण हे काम व्यवस्थित रित्या केले आहे कि नाही यासाठी चावडी चे relationship manager तुमची फेसबुक profile चेक करतील आणि मगच तो बेनिफिट तुम्हाला मिळेल..आणि ते पैसे तुमच्या चावडी च्या wallet मध्ये जमा होतील.
अधिक माहितीसाठी संपर्क
7249856418