सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा अधिकचे उत्पन्न कमवा.

खास घरबसल्या व्यक्तीसाठी ,कॉलेज तरुण -तरुणींसाठी ,नोकरी सोबत साईड उत्पन्न शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी  Pay Per Click (Share & Earn) हा प्रोजेक्ट चावडी ने सुरु केला आहे.
चावडी च्या Share & Earn या योजनेत सहभागी झाल्यावर  तुम्हाला चावडी तर्फे एक शोर्ट लिंक दिली जाईल .जी तुम्ही चावडी तर्फे रोज येणाऱ्या मेसेज मध्ये edit करून स्वताची लिंक टाकून Whatsapp आणि Facebook वर सर्वत्र  forward करावी लागेल.
लक्षात ठेवा ; आलेल्या मेसेज मध्ये स्वताची लिंक टाकून मगच ती forward करणे गरजेचे आहे.अन्यथा तुम्हाला पोइंट gain होणार नाही…

याचे पूर्ण प्रशिक्षण सहभागी व्यक्तींना देण्यात येईल.

पैसे कसे मिळतील?

 1. तुम्हाला रोज १ मेसेज पाठविला जाईल. सकाळी ११ वाजता मेसेज आला कि त्या मेसेज च्या खाली अगोदर ची लिंक काढून आपण आपली कंपनीने दिलेली लिंक टाकावी आणि हा मेसेज सर्वत्र forward करावा… जेवढे जास्तीत जास्त लोक हि तुम्ही दिलेली लिंक ओपन करून माहिती वाचतील तेवढा तुमचा फायदा अधिक…होणार आहे..आणि या प्रत्येक १ वेळ लिंक ओपन ला प्रत्येकी १ पोइंट मिळणार आहे.दोन पोइंट चा १ कॉईन गृहीत धरला जाईल.
 2. तसेच चावडी वरील प्रॉडक्ट विकले गेले कि तुम्हाला ५ ते २५ % कमिशन मिळेल.
 3. आता यात आपण  सिस्टीम मध्ये काम करणार आहोत आणि त्याचा तुम्हालाच अधिकचा फायदा मिळणार आहे. तो असा तुम्ही तुमचे Register Account केले कि तुम्ही त्या account द्वारे तुमच्या खाली प्रत्येकी ३ लोक जोडत जावे.

आता त्या ३ लोकांचा फायदा तुम्हाला कसा मिळणार असा प्रश्न पडलाय ?

जेव्हा तुम्ही स्वता तुमची लिंक टाकून मेसेज शेअर करताय तेव्हा तुम्हला प्रत्येक १ पोइंट ला ५० पैसे मिळणार आहेत. आता उदा तुम्ही असे समजा कि तुम्ही A नावाचे व्यक्ती आहात, तुम्ही तुमच्या खाली एक B नावाचा व्यक्ती जॉईन केला त्याला सुद्धा त्याची सेपरेट लिंक तयार करून दिली जाईल त्याने त्याची लिंक टाकून मेसेज शेअर केला कि त्याला तर त्याचे पैसे मिळणारच पण तुम्हाला त्याच्यातून प्रत्येक एका क्लिक मागे ३० पैसे मिळतील. आणि आता समजा त्या B ने C नावच्या व्यक्तीची जॉईनिंग केली तर त्याला देखील त्याची सेपरेट लिंक तयार करून मिळेल व त्याने त्याची लिंक टाकून मेसेज शेअर केला कि त्यापोटी B नावाच्या व्यक्तीला त्यातून प्रत्येक एका क्लिकला ३० पैसे मिळतील व त्या A नावच्या व्यक्तीला प्रत्येक एका क्लिकला १० पैसे मिळतील.असे करून प्रत्येकाने त्याच्या खाली ३ व्यक्ती जॉईन करून घ्यावेत.

लक्षात घ्या हे एक टीम वर्क आहे ज्याची मोठी टीम त्याला अधिक चा फायदा मिळेल.

नियम व अटी 

१) मेसेज मध्ये आलेली लिंक क्लिक करून वेबसाईट ओपन करून पूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे राहील.
२) नुसती लिंक क्लिक केली व वेबसाईट ओपण झाली नाही तर पॉईट मिळणार नाही.
३) क्लिक केलेली लिंक फक्त एकदाच गृहीत धरली जाईल. अनेकदा तीच लिंक क्लिक केली तरी फायनल
एकच काऊट केली जाईल.
४) दररोज आपण पाठवलेल्या किमान एक मेसेजद्वारे लिंक क्लिक होणे व वेबसाईट ओपन करणे गरजेचे आहे. तरच आपले point गृहीत धरले जाईल.
५)दर महिन्याच्या शेवटी याचे युनिक (IP Address) व्हेरीफिकेशन करून मग त्यात री पीटेड आयपी वजा करून उरलेले पोइंट गृहीत धरले जाईल…

कोणत्याही पूर्व सुचने शिवाय दिलेल्या स्कीममध्ये बदल करण्याचे, थांबवण्याचे किंवा नव्याने सुधारणा करण्याचे अधिकार चावडी स्व:ताकडे राखुन ठेवीत आहे.

चला तर या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आजच सहभागी व्हा…

या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला 120/- रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग शुल्क भरावे लागेल.

खालील दिलेला  फॉर्म भरा..  रजिस्ट्रेशन शुल्क भरा मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही 8830280315  हा क्रमांक चावडी  या नावाने सेव्ह करा आणि मग त्या नंबर वर तुमचे नाव आणि गाव टाईप करून पाठवा.
या स्कीम विषयी अधिक माहिती हवी असल्यास 8830280315 या क्रमांकावर संपर्क साधा.

 

January 18, 2016

0 responses on "सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा अधिकचे उत्पन्न कमवा."

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!