• No products in the cart.

Share and Earn

चावडी च्या Share & Earn या योजनेत फक्त दुकानदार सहभागी होऊ शकतात.त्यामुळे या स्कीम मध्ये जॉईन होण्यासाठी आपल्या दुकानाचे नाव व त्याचा पत्ता खालील दिलेल्या फॉर्म मध्ये भरणे आवश्यक आहे.सहभागी झाल्यावर तुम्हाला चावडी तर्फे एक शॉर्ट लिंक दिली जाईल .जी तुम्हाला चावडी तर्फे रोज येणाऱ्या मेसेज मध्ये Edit करून स्वताची लिंक टाकून Whatsapp वर Post/Share  करावी लागेल.
लक्षात ठेवा ; आलेल्या मेसेज मध्ये स्वताची लिंक टाकून मगच ती Post करणे गरजेचे आहे.अन्यथा तुम्हाला Point Gain होणार नाही तसेच ज्या वेळेस तुमचे रजिस्ट्रेशन आमच्याकडे पूर्ण होईल व तुमचे काम योग्यरीत्या तुम्ही चालू ठेवल्यास तुम्हाला चावडी कडून तुमच्या दुकानात लावण्यासाठी काही पॅम्प्लेट, बॅनर्स दिले जातील..

रेजिस्ट्रेशन प्रोसेस:

सर्व माहिती वाचून झाल्यानंतर खाली फॉर्म देण्यात आला आहे तो भरून सेंड करावा तसेच रेजिस्ट्रेशन चार्जेस Rs.350 असतील. Submit & Pay बटण वर क्लिक केल्यानंतर तेथे Payment करण्याचा ऑपशन येईल . तुमचे Payment झाल्यानंतर आमचे अधिकारी तुम्हाला कॉल करतील.

पैसे कसे मिळतील?
तुमच्या Whatsapp वर तुम्हाला दररोज किमान 2 ते 3 पोस्ट चावडी कडून Share केल्या जातील उदा (१० वा, १ वा ,५ वा) आता त्या तुम्हाला तुमच्या Contacts तसेच Whatsapp Groups Share कराव्या लागणार… आता या पोस्ट रेग्युलर Share केल्या तर तुम्हाला Clicks प्रमाणे पैसे देण्यात येतील.जितके clicks त्यावर असतील त्याप्रमाणे प्रत्येकी १ click ला ५० पैसे देण्यात येतील.

पेमेंट कसे मिळेल?
तुम्हाला तुमचे Payment पुढील महिन्यात १० तारखेनंतर UPI द्वारे देण्यात येईल.

नियम व अटी:
१) मेसेज मध्ये आलेली लिंक क्लिक करून वेबसाईट ओपन करून पूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे राहील.
२) नुसती लिंक क्लिक केली व वेबसाईट ओपण झाली नाही तर Point मिळणार नाही.
३) क्लिक केलेली लिंक फक्त एकदाच गृहीत धरली जाईल. अनेकदा तीच लिंक क्लिक केली तरी फायनल एकच काऊट केली जाईल.
४) दररोज आपण पाठवलेल्या किमान एक मेसेजद्वारे लिंक क्लिक होणे व वेबसाईट ओपन करणे गरजेचे आहे. तरच आपले point गृहीत धरले जाईल.
५)दर महिन्याच्या शेवटी याचे युनिक (IP Address) व्हेरीफिकेशन करून मग त्यात रिपीटेड आयपी वजा करून उरलेले Point गृहीत धरले जाईल…
६)Whatsapp वर रोजच्या दोन किव्वा तीन पोस्ट येतील त्या सर्व शेयर करणे गरजेचे राहील.

कोणत्याही पूर्व सुचने शिवाय दिलेल्या स्कीममध्ये बदल करण्याचे, थांबवण्याचे किंवा नव्याने सुधारणा करण्याचे अधिकार चावडी स्व:ताकडे राखुन ठेवीत आहे.

 


  7272 971 971 या नंबर वर संपर्क साधावा.

  Contact Details

  Contact No: +917272971971
  Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
  Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
  top
  All Right Reserved.