Description
कार्यक्रमाचे स्वरूप :-
- कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह झूम वेबिनार द्वारे केला जातो. हा ऑनलाइन झूम वेबिनार साधारण तीन तासाचा असेल.
कार्यक्रम नक्की कोणासाठी :-
- ज्या लोकांनी आपला स्वतःचा उद्योग सुरू केला आहे पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही किंवा त्यांना त्यांचा माल कसा विकावा, दुकानदारानं पर्यंत, ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवावा हे कळत नसेल अशा प्रत्येक उद्योजकासाठी आहे.
- या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मार्केटिंगच्या ट्रिक्स व तुमचा माल विकायचा कसा ह्याबद्दल प्राथमिक चर्चा व माहिती देण्यात येणार आहे.
- हा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या उद्योगासाठी व तुमच्या प्रॉडक्ट ला विकण्यासाठी खूप चांगला फायदा होईल.
Reviews
There are no reviews yet.