• No products in the cart.

Product Purchase T & C

फोन वर  माहिती मिळवण्यासाठी आपण कोणतेही info.product खरेदी केले असेल तर खालील नियम व अटी एकदा अवश्य वाचा.
सध्या हि सेवा सकाळी १० ते ५ या वेळेत उपलब्ध आहे.
त्यामुळे तुम्हाला फोन फक्त याच वेळेत येईल.
समजा १ पेक्षा अधिक package खरेदी केले असतील तर तेवढा total वेळ गृहीत धरला जाईल.पण सर्व माहिती जर दिलेल्या वेळेच्या अगोदर संपल्यास कॉल automatic disconnect होईल.
फक्त जे package खरेदी केले आहे त्यानुसार आणि फक्त संलग्न विषयाची माहिती दिली जाईल.
फोन वर दिलेल्या माहितीचे कोणतीही soft ,hard copy मिळणार नाही.तसेच मेल,whatsapp केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
माहिती देणारा प्रतिनिधी हा उपलब्ध माहितीनुसार तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो. त्यामुळे या माहितीचा वापर करून स्वताचा उद्योग सुरु करणे किंवा कुठल्याही ठिकाणी वापर करताना ती तुमची जबाबदारी राहील.त्यास कोणत्याही स्वरुपात चावडी जबाबदार राहणार नाही.

All Right Reserved.