Mushroom

Description:

 Mushroom Farming :- मशरूम व्यावसायिक शेती शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग म्हणून पुढे येत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध आहे .तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन भारतीय बाजारपेठेतील संधीचे व्यावसायिक फायद्यात रूपांतर करता येईल.

            शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतातील निविष्ठांचा सुयोग्य वापर करून उत्पादकता वाढावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. परिणामतः योग्य त्या ठिकाणी अनुदान देणे आणि मशरूमचा पोषण आहार योजनेमध्ये समावेश करणे असे प्रयत्न शासकीय स्तरावरुन  होत आहेत.

Video feedback
Customer Feedback
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
John Doe
Designer
Related Ad
Share this:
March 23, 2021

0 responses on "Mushroom"

Leave a Message

All Right Reserved.