• No products in the cart.

Masala Manufacturing Business Guide

Description:

  भारतीय इतिहासात सुद्धा ” भारतीय मसाल्यांचा ” आवर्जून उल्लेख केलेला आढळतो आणि आपल्याला माहीतच आहे कि, भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेमुळे इंग्रज किंवा पोर्तुगीज यांनी भारतात पाय रोवण्यासाठी मसाला व्यापाराची सुरुवात केली होती. 

      याचे  महत्वाचे कारण म्हणजे भारतीय मसाल्यांना असणारी चव, गंध आणि गुणवत्ता. भारतीय मसाल्यांना जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळे जागतिक बाजार पेठेत तसेच भारतीय बाजार पेठेत हजारो वर्षांपासून खूप चांगली मागणी आहे. मसाला उद्योग  व्यवसायासाठी भारतीय हवामानात व ऋतुमानात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरु करू शकता.

Introduction Video
Video feedback
Success Story

Training Program

April 12, 2023

0 responses on "Masala Manufacturing Business Guide"

Leave a Message

All Right Reserved.