• No products in the cart.

landing page

CHAWADI

A FREE TRAINING BY AMIT MAKHARE

Masala Online Training Program

Start & Grow your online business using micro videos. Try the MVM system, a method that helps you to grow your influence + income on the internet without office or team fixed expenses

भारतीय इतिहासात सुद्धा ” भारतीय मसाल्यांचा ” आवर्जून उल्लेख केलेला आढळतो आणि आपल्याला माहीतच आहे कि भारतीय मसाल्यांच्या चवी पोटीच इंग्रज किंवा पोर्तुगीज यांनी भारतात पाय रोवण्यासाठी मसाला व्यापाराची सुरुवात केली होती. याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतीय मसाल्यांना चव, गंध , आणि गुणवत्ता याला जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळे जागतिक बाजार पेठेत भारतीय बाजार पेठेत हजारो वर्षांपासून खूप चांगली मागणी आहे. मसाला उद्योग या व्यवसायासाठी भारतीय वातावरणात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरु करू शकता.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला एकदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

  1. शेतकरी 
  2. स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण
  3. ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
  4. बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला मसाला निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Related Course

All Right Reserved.