• No products in the cart.

Lakdi Ghana – Cold Pressed Oil Manufacturing

Description:

खाद्य तेल हे आपल्या दैनंदिन जीवनाची आवश्यकता आहे. तसेच आजकाल लोक आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित  करत आहेत.  त्यामुळे लाकडी घाणा  हा  डेली केअर (दैनंदिन घ्यावयाची काळजी) व्यवसाय बनला आहे. हे लक्षात घेऊन आपण जर लाकडी घाणा डेली केअरची सांगड घातली तर  हा उद्योग मोठया प्रमाणावर संधी निर्माण होऊ शकतो. ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

Introduction Video
Video feedback
Success Story
April 12, 2023

1 responses on "Lakdi Ghana - Cold Pressed Oil Manufacturing"

  1. Namaste sir, we are planning to start oil making business, lakdi Ghana process. Only one machine is required or filtering machine also required? Kindly provide detailed information regarding this. Thanks sir. From Santosh N Bhardhi from Gulbarga, Karnataka State. Ph: 9243227335.

Leave a Message

All Right Reserved.