E Books
(ऑनलाईन)
शेतकरी, स्वताचा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्या कोणताही तरुण
ग्रामीण व शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी या सर्वांसाठी…
50 पेक्षा जास्त शेतीपूरक, लघु उद्योगांचे मार्गदर्शन
शक्यतो मराठी भाषेमध्ये सर्व ई-बुक असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे….
Who Is Amit Makhare?
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
Achivements
खूपवेळा विचारले जाणारे प्रश्न
❔ हे ई-बुक ऑनलाईन कुठे असणार आहे?
➡www.chawadi.com या वेबसाईट वरून download करता येते.
❔ या कार्यक्रमासाठी टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) असेल का ?
➡या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही.
ई-बुक नक्की कोणासाठी ...
🤵 शेतकरी
👨👨👧👦 बचत गट
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 व्यावसायिक
नव उद्योजक
👨👨👧👦 नोकरदार वर्ग
🙋♂️ गृहिणी
😀 दुकानदार