• No products in the cart.

FACULTY SEARCH ASSOACIATE

JOB PROFILE –      Faculty search associate

QUALIFICATION Bachelor degree in any discipline

WORK RESPONSIBILITY वेगवेगळ्या व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचा शोध घेणे आणि त्यांना चावडी प्लॅटफॉर्मवर सहभागी करून घेणे.

उदाहरणार्थ, कृषी क्षेत्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिना संपर्क करणे आणि चावडी मार्गदर्शक (MENTOR) म्हणून सहभागी करून घेणे

उत्तम संभाषण कौशल्य.

प्रत्यक्ष कार्य क्षेत्रावर  (FIELD VISIT) जाऊन काम करता येणे आवश्यक आहे.

व्यावसायिक हितसंबंध निर्माण करता येणे आवश्यक आहे.

कंपनीची उद्दिष्टे व्यक्तिगत मुलाखतीद्वारे पटवून देता येणे आवश्यक आहे.

आपणास बेसिक कम्प्युटर स्किल्स येणे आवश्यक आहे.

All Right Reserved.