• No products in the cart.

Faculty Member

our Faculty team

कु. भगत प्राजक्ता रामचंद्र

बी. टेक. (फूड टेकनॉलॉजि)

सचिन विश्वनाथ मस्के

एम. टेक. (फूड टेकनॉलॉजि)

चंद्रशेखर ज्ञानेश्वर लभाडे

बी. एस्सी. ऍग्रीकलचर आणि ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट

अनु सिंघ

बी. टेक. (बायो टेक्नॉलॉजि)
एम. टेक. (फूड प्रोसेस इंजिनिअरिंग)

सचिन संभाजीराव पाटील

पी. एच. डी. (फूड टेक्नॉलॉजि)
अनुभव ९ वर्षे

अनिल केशव माळी

पी. एच. डी.

2005 पासून नामांकित बियाणे कंपनीमध्ये कृषी कीटकशास्त्र पदावर कार्यरत आहेत.

मशरुम उद्योग तंत्रज्ञानात काम करतात. 

2018 पासून स्वतःचा मशरूम प्रकल्प यशस्वीरित्या चालवत आहे.मशरूम पासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून विकसित केले आहेत.

मशरुम उद्योगातील तंत्रज्ञान प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असून मशरूम उद्योगामध्ये स्वतःचा ब्रॅंड विकसित केला आहे.

२०१९ मध्ये भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

मशरूम उद्योगातील मार्गदर्शन करतात.

शार्दूल अरुण देव

रेस्टॉरंट मॅनेजमेंट

2005 मध्ये स्वतःचा रेस्टॉरंट व्यवसायाला सुरुवात करून यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. हॉटेल रेस्टॉरंट तसेच रिसॉर्टससाठी व्यवसाय सल्लागार म्हणून कार्य करत आहेत.

रेस्टॉरंट मॅनेजमेंटचे  काम करतात.

रेस्टॉरंट मॅनेजमेंट मार्गदर्शन करतात.

भैरवी पटवर्धन

उद्योजिका

६ वर्षांपासून बॅग निर्मिती उद्योगात कार्यरत असून वेगवेगळ्या डिझाईन बॅग बनवण्यात प्राविण्य मिळवले आहे.

बॅग निर्मिती उद्योग तंत्रज्ञानात काम करतात.

1. स्लिंग बॅग

२. ट्रॅव्हल बॅग, (फडफड)

३. स्लिंग बॅग (फडफड)

४. ऑफिस बॅग

5. खांद्याच्या बॅग

6. साडी कव्हर

7. ब्लाउज कव्हर

8. शू कव्हर

9. शॉपिंग बॅग

10. भाजीपाला पिशव्या

11. शाळा बॅग

१२. हँड पर्स, २/3 व्हरायटी 

बॅग निर्मिती उद्योग मार्गदर्शन करतात.

इंजि.सचिन अर्जुन शेळके

एम. टेक (अन्न तंत्रज्ञान)

यांनी विविध जर्नल्समध्ये समीक्षा लेख आणि संशोधन लेख प्रकाशित केले आहेत.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये अतिथी व्याख्यानाद्वारे अन्न तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.

सध्या ते सहायक तंत्रज्ञान प्राध्यापक म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी शहाट्स, अलाहाबाद, (उत्तर प्रदेश) येथून एम.टेक. फूड टेक्नॉलॉजी (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स) पूर्ण केली आहे.त्यांनी फूड प्रोसेसिंग संबंधित अनेक लेख प्रकाशित केले आहेत. प्रक्रिया उद्योगातील केलेले लिखाण :-

१) सुपारी प्रक्रिया

२) शेवगा प्रक्रिया.

३) कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे.

४) प्रक्रिया पदार्थाचे आधुनिक पॅकेजिंग यंत्रे आणि प्रक्रिया पदार्थाचे पॅकेजिंग.

५) चिकूपासून कॅंडी आईस्क्रीम आणि चटणी प्रक्रिया.

६)चिंच प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे.

७)आरोग्यदायी भोकराचे फळ. ८)खजुराच्या चिकापासून तयार करा गुळ.

९)आंबा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रे.

नंदकिशोर पुंड सर

सेवानिवृत्त कृषी अधिकारी ,जालना बी एस्सी कृषी , एम. बी .ए. कृषी व्यवस्थापन

सेवानिवृत्ती नंतर टेरर्स गार्डनच्या प्रकल्पासाठी ते आपले योगदान देत आहेत. टेरर्सगार्डन ( परसबाग + गच्चीवरील बाग) विषमुक्त फळे -भाज्यांची निर्मितीमध्ये २०१५ पासून कार्य करत आहेत.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये १८ जून १९७९ ते ३१ मे २०१५ पर्यंत कार्यरत होते . आकाशवाणी परभणी येथे मुलाखत झाली .कृषी पर्यवेक्षक व तांत्रिक पर्यवेक्षण या पदावर काम करत असतांना सतत कृषी अधिकरी ,तंत्र अधिकारी व जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी या पदावर अतिरिकत पदभार सांभाळला. ३१ मे २०१५ रोजी निवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर टेरर्स गार्डनच्या प्रकल्पासाठी ते आपले योगदान देत आहेत. टेरर्सगार्डन ( परसबाग + गच्चीवरील बाग) विषमुक्त फळे -भाज्यांची निर्मितीमध्ये २०१५ पासून कार्य करत आहेत.
१) फळेभाज्या लावणे
२) पालेभाज्या लावणे
३) कंद भाजी लावणे
४) वेल वर्गीय लावणे
५) शोभिवंत झाडे लावणे
६) औषधीं वनस्पती
७) बोन्साय झाड लावणे
८) मसाला पिके
९) गांडूळखत प्रकल्प
इत्यादी प्रकल्पामध्ये सर कार्य करत आहेत

प्रा. कु.अश्विनी अशोक चोथे

एम.एस्सी (काढणी पश्‍चात व्यवस्थापन)

सन २०१४ ते आजपर्यंत औषधी रान भाज्या आणि फळे यांचे संरक्षण, संवर्धन, मूल्यवर्धन या विषयावर विशेष व्याख्याने व लेखन कार्य करत आहे.

“आरोग्यदायी रानभाज्या” या सदराखाली विविध स्वयंसेवी संस्थेसोबत औषधी रानभाज्याचे संवर्धन आणि प्रसारासाठी उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ऍग्री ऑरगॅनिक रिसर्च फाउंडेशन तर्फे २०१८ मध्ये “कृषी गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फळे आणि भाज्याचे काढणी पश्चात व्यवस्थापन २. फळे आणि भाज्या प्रक्रिया , त्यापासून विविध पदार्थ तयार करून मूल्यवर्धन करणे 3. दुर्लक्षित फळे अंजीर बोर चिंच यावर प्रक्रिया कशा प्रकारे करावे याचे प्रशिक्षण मार्गदर्शनाचा सखोल अनुभव आहे ४. रानभाज्या अभ्यासक त्यावरील प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न

आत्मा योजनेअंतर्गत कृषी कार्यक्रमांद्वारे महिला शेतकऱ्यांना फळे व भाज्या प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी मार्गदर्शन करतात.

संदीप रंगनाथ गायके

बी. टेक. (फूड टेक्नॉलॉजी)

कमीत कमी कालावधीत प्रक्रिया उद्योगाची उभारणी कशा प्रकारे करण्यात येते याचे संपूर्ण कौशल्यपूर्ण मार्गदर्शन उद्योजकांना दिलेले आहे

मागील दोन वर्षांपासून फूड प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत आहे.

सिताफळ प्रक्रिया उद्योगातील मार्केट सर्वे सिताफळ प्रक्रिया उद्योगात गर काढणी तंत्रज्ञान, सिताफळापासून पेस्टिसाइड तयार करणे, सिताफळापासून कंपोस्ट खत तयार करणे, इत्यादी विषयांमध्ये प्राविण्य मिळवले आहे

सौरभ सदानंद रंगमाले

बी.टेक(फूड) अँड एम.बी.ए (ऑपरेशन)

फुड इंडस्ट्रीमध्ये बारा वर्षापासून कार्यरत असून शंभरपेक्षा अधिक प्रॉडक्ट विकसित करण्याचा अनुभव आहे २०१६ पासून प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत

फुड इंडस्ट्रीमध्ये बारा वर्षापासून कार्यरत असून शंभरपेक्षा अधिक प्रॉडक्ट विकसित करण्याचा अनुभव आहे २०१६ पासून प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत फूड रेसिपी आणि फॉर्मेलेशन फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इन्स्टॉलेशन अँड टेक्निकल सपोर्ट प्रॉडक्ट कॉस्ट रीडक्शन गाईडलाईन कोल्ड्रिंक डेव्हलपमेंट इत्यादी विषयांमध्ये प्राविण्य मिळवले आहे.

फूड रेसिपी आणि फॉर्मेलेशन, फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट , इन्स्टॉलेशन अँड टेक्निकल सपोर्ट, प्रॉडक्ट कॉस्ट रीडक्शन गाईडलाईन कोल्ड्रिंक डेव्हलपमेंट बेकरी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डेरी प्रॉडक्ट टेक्निकल गाईडलाईन जॅम आणि जेली प्रोडक्शन टेक्निकल सपोर्ट हेल्थ अँड न्यूट्रिशन प्रोडक्ट डेव्हलपमेंट वरील सर्व विषयांमध्ये अशा कंपन्यांबरोबर उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे.

चंद्रकला सोनवणे

एम एस्सी (फूड सायन्स)

फूड टेक्नॉलॉजी आणि सायन्स विषयामध्ये औद्योगिक व विद्यार्थी मार्गदर्शनात १२ वर्षाचा अनुभव आहे

प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व फॉर्मुलेशन तसेच वेगवेगळ्या बचत गटांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा स्वतःचा व्यवसाय प्रशिक्षण देणे या विषयामध्ये प्राविण्य मिळवले आहे.

जाम जेली वेगवेगळे टॉफी चॉकलेट वेगवेगळे ज्यूस वेगवेगळ्या कॅण्डी तयार करणे, सर्व प्रकारची फळे व भाजीपाला यावर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे. बिस्कीट (कुकीज) तयार करणे. या विषयात प्राविण्य मिळवले आहे.

ज्यूस, केळीची वेफर्स, कारल्याचे लोणचे, मेथीच्या बिया पासून लोणचे , अद्रक लिंबू व त्याच्या सालीपासून वेगवेगळे प्रक्रिया पदार्थजवस प्रक्रिया पदार्थ , टोमॅटो पासून केचप, प्युरी प्रक्रिया पदार्थ आवळ्या प्रक्रिया पदार्थ तयार करणे,बिट प्रक्रिया पदार्थ शेंगादाणा प्रक्रिया पदार्थ, चिंच प्रक्रिया

डॉ. विशाल सरदेशपांडे

पी.एच.डी.आय.आय.टी,मुंबई

गूळ निर्मिती उद्योगामध्ये १५ वर्षांपासून कार्यरत आहेत . रसायनमुक्त गूळ निर्मिती कंपनीचे CEO आहेत.
आधुनिक रसायन मुक्त गूळ निर्मिती साठी लागणाऱ्या मशीन्स आणि पदार्थ बनवून विकसित केले आहे.

आधुनिक रसायनमुक्त गूळ निर्मितीसाठी लागणाऱ्या मशीन्स आणि विविध रसायनमुक्त गूळपदार्थ विकसित केले आहे.२०१७ मध्ये रोल्स रॉयस आणि यूके सरकार आयोजित “चेव्हनिंग रोल्स रॉयस सायन्स अँड इनोव्हेशन लीडरशिप” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवीन उद्योजकांना रसायन मुक्त गूळ निर्मिती उद्योगाबद्दल मार्गदर्शन करतात.

आनंद घुर्ये

बी. इ. मेकॅनिकल

औद्योगिक क्षेत्रात वेगवेगळ्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदावर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

उद्योग ज्योतिषबदल मार्गदर्शन देतात.

कौशल्य विकास आणि व्यवसायिक विकास विषयात समुपदेशन तज्ञ आहेत.

डॉ. हनुमंत भोपले

पी. एच. डी.

सुप्रसिद साहित्यिक ,व्यक्तीमत्व विकासतज्ञ व्याख्याते म्हणून १९ वर्षांपासून कार्यरत आहेत.

उद्योग व्यवस्थापनामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि प्रेरणादायी उद्योग वातावरण निर्मिती या विषयांवर सरांनी मार्गदर्शन केले आहे.

बिझनेस मोटिवेशन.

शैक्षणिक कारकीदींत महाराष्ट्र शासनतर्फ उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कृषी महाविद्यालय पुणे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव , महाराष्ट्र अध्यापक संघ,उस्मानाबाद , यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील शासकीय आश्रमशाळा , व्यक्तिमत्व विकासतज्ञ विषयाबद्दल व्याख्याने दिले आहेत .

बिझनेस विषयी मार्गदर्शन देतात.

मीना भोसले

एम. ए.,एम. एस. डब्ल्यू. (कुटुंब आणि बाल कल्याण )

समाज कार्य करत असताना उद्योजक म्हणून सुरुवात करत ५ वर्षांपासून यशस्वी वाटचाल करत मसाला उद्योग उभारला आहे आणि तसेच वेगवेगळे मसाले बनवत आहेत.

मसाला उद्योग.

काळा मसाला,गरम मसाला,चिकन मसाला,मटण मसाला, अंडा करी मसाला,सगळे ओले मसाले, सांभर मसाला,खडा मसाला, सैधव मीठ पॅकिंग,लिंबू पावडर ,मुखावस सगळ्या प्रकारचे मसाले बनवून विकसित केले आहेत.

समाजातील निराधारांना आधार देण्याच्या कार्याला अनुसरून २०१४ मध्ये राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक सेवा करतात व उद्योजकांना मसाला उद्योगाबद्दल मार्गदर्शन करतात.

अमित दिलीप चव्हाण

एम. बी. ए. (मटेरियल मॅनेजमेंट)

इंडस्ट्रिअल सेट अपमध्ये ५ वर्षांपासून कार्यरत असून “इंडस्ट्रिअल ग्रीन फील्ड प्रोजेक्ट” यशस्वीरित्या राबवत आहेत व तसेच स्वतःची इंदूस्ट्रीअल कंपनी आहे.

इंडस्ट्रियल सेटअप करून देत असताना संपूर्ण योजना, कच्चामाल आणि एफजी वितरण तसेच 5 वर्षांचा रणनीतीक नियोजन, पूर्वानुमान उत्पादने आणि संपूर्ण मार्केटिंग टीम असे संपूर्ण इंडस्ट्रियल सेटअप यशस्वीरित्या करून देतात.

इंडस्ट्रिअल सेटअप (ग्रीन फील्ड प्रोजेक्ट )

सिक्स सिग्मा सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले आहेत.

इंडस्ट्रिअल सेटअपबद्दल मार्गदर्शन करतात.

अनिल केशव माळी

पी. एच. डी.

2005 पासून नामांकित बियाणे कंपनीमध्ये कृषी कीटकशास्त्र पदावर कार्यरत आहेत.

मशरुम उद्योग तंत्रज्ञानात काम करतात. 

2018 पासून स्वतःचा मशरूम प्रकल्प यशस्वीरित्या चालवत आहे.मशरूम पासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून विकसित केले आहेत.

मशरुम उद्योगातील तंत्रज्ञान प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असून मशरूम उद्योगामध्ये स्वतःचा ब्रॅंड विकसित केला आहे.

२०१९ मध्ये भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

मशरूम उद्योगातील मार्गदर्शन करतात.

भैरवी पटवर्धन

उद्योजिका

६ वर्षांपासून बॅग निर्मिती उद्योगात कार्यरत असून वेगवेगळ्या डिझाईन बॅग बनवण्यात प्राविण्य मिळवले आहे.

बॅग निर्मिती उद्योग तंत्रज्ञानात काम करतात.

1. स्लिंग बॅग

२. ट्रॅव्हल बॅग, (फडफड)

३. स्लिंग बॅग (फडफड)

४. ऑफिस बॅग

5. खांद्याच्या बॅग

6. साडी कव्हर

7. ब्लाउज कव्हर

8. शू कव्हर

9. शॉपिंग बॅग

10. भाजीपाला पिशव्या

11. शाळा बॅग

१२. हँड पर्स, २/3 व्हरायटी 

बॅग निर्मिती उद्योग मार्गदर्शन करतात.

चंद्रकांत महादेव मांडवकर

उद्योजिक

काजू प्रक्रिया उद्योगातील संधी मिळवून देतात.

काजू प्रक्रिया उद्योगामध्ये २२ वर्षांपासून कार्यरत असून काजू प्रक्रिया उद्योगामध्ये स्वतःचा ब्रँड विकसित करून काजू प्रक्रिया उद्योगामध्ये यशस्वी वाटचाल करत आहे.

काजू प्रक्रिया उद्योगात मार्गदर्शन करतात.

शार्दूल अरुण देव

रेस्टॉरंट मॅनेजमेंट

2005 मध्ये स्वतःचा रेस्टॉरंट व्यवसायाला सुरुवात करून यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. हॉटेल रेस्टॉरंट तसेच रिसॉर्टससाठी व्यवसाय सल्लागार म्हणून कार्य करत आहेत.

रेस्टॉरंट मॅनेजमेंटचे  काम करतात.

रेस्टॉरंट मॅनेजमेंट मार्गदर्शन करतात.

दत्तप्रसाद दशरथ इंगळे

एम.सी.ए.

वेब डेव्हलपमेंटमध्ये चार वर्षांपासून कार्यरत असून यशस्वीरीत्या वेबसाइट डेव्हलपमेंट कार्य करत आहेत.

वेबसाईट डेव्हलपमेंटचे काम करतात.  

वेबसाईट अँप्लिकेशन डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देतात.

मनीष सुधाकर बुरडकर

बी.ई. सिव्हील

काजू प्रक्रिया उद्योगातील संधी मिळवून देतात.लहानपणापासून मूर्ती बनवण्याचा प्रदीर्घ अनुभव असून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, शोभेच्या वस्तू बनवण्यात प्राविण्य विकसित केले आहेत.

 

2019 मध्ये कॉटन सिटी युथ आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांचे काम मूर्ती आणि शोभेच्या वस्तू तयार करणे.

कलाक्षेत्र बद्दल मार्गदर्शन देतात .

All Right Reserved.