Corn (Maka) Processing Business Information

Description:

मका भारतासाठी महत्त्वपूर्ण पिक आहे कारण  15 लाख  भारतीय शेतकरी मका लागवडीमध्ये गुंतले आहेत. देशात मक्का मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ वाढीची क्षमता प्रचंड आहे. मका प्रक्रिया उदयोगासाठी फायदेशीर रोजगार मिळवून देण्यासाठी संभाव्य पीक म्हणून पात्र ठरले आहे.

 मका पौष्टिक खाद्य  उत्पादनांमध्ये ग्राहकांची वाढती आवड आणि प्रक्रिया पदार्थ उत्पादनांची वाढती मागणी यामुळे मक्का प्रक्रिया उत्पादनांची मागणी वाढत चालली आहे. वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना नवीन उत्पादन संधी निर्माण होत आहेत.

Video feedback
Customer Feedback
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
John Doe
Designer
Related Ad

Success story

Share this:
February 23, 2021

0 responses on "Corn (Maka) Processing Business Information"

    Leave a Message

    All Right Reserved.
    Translate »