• No products in the cart.

Chawadi Franchisee

Franchise कडून आपल्याला काय अपेक्षित आहे ❓

🔴 Franchise कडे स्वतःचे ऑफिस compulsory पाहिजे(१०×१२ फूट)
ऑफिस मध्ये खालील गोष्टी कंपल्सरी लागतील
✅टेबल -१
✅ऑफिस chair -१
✅Visitor chair -४
✅Laptop किंवा computer
✅प्रिंटर
✅इंटरनेट कनेक्शन
✅नोटीस बोर्ड
🔴 Franchisee साठी पुर्णवेळ देणारी व्यक्ती पाहिजे पार्ट टाइम वेळ देणारी व्यक्ती चालणार नाही. (१० ते ६ पूर्ण वेळ)
🔴 Franchisee साठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन पर्यंत पाहिजे .
🔴 Franchisee साठी कॉम्प्युटर बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे (कॉम्प्युटर/लॅपटॉप/प्रिंटर हाताळण्याचे बेसिक नॉलेज)
🔴 Franchisee साठी खूप चांगले सोशल मीडिया नेटवर्क पाहिजे किंवा सोशल मीडिया नेटवर्क हँडलिंग चा अनुभव पाहिजे.
🔴 Franchisee साठी Franchisee कडे चांगले communication skills पाहिजे.
🔴 Franchisee कडे उद्योग आणि उद्योग ऍक्टिव्हिटी बाबत बेसिक नॉलेज पाहिजे.
🔴Franchisee कडे कृषी संबंधित उद्योगांचे उत्तम नॉलेज पाहिजे.
🔴 Franchisee हा आर्थिक दृष्ट्या सक्षम हवा आणि त्याची कमीत कमी दीड लाख रुपये गुंतवणूक करण्याची capacity पाहिजे.
🔴रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फ्रॅंचाईजी ने त्याच्या भागांमध्ये ऑनलाइन आणि ग्राउंड लेव्हल जाहिरात (activity)करणे बंधनकारक राहील जेणेकरून त्या मधून त्यांना त्यांच्या भागातील जास्तीत जास्त लीड जनरेट होतील आणि त्यांचा बिजनेस वाढेल.
🔴रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फ्रॅंचाईजी ने त्याच्या ऑफिसचे ग्रँड ओपनिंग करणे अपेक्षित राहील किंवा बंधनकारक राहील
🔴कोणत्याही व्यक्तीने Franchisee घेण्यासाठी किमान सेल्स आणि मार्केटिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे. यापूर्वीच त्याने कोणताही व्यवसाय केला नसेल किंवा व्यवसाय मार्केटिंग साठी काहीही केले नसल्यास त्या व्यक्तीला हा franchisee बिझनेस जड जाऊ शकतो.त्या मुळे ज्याला हा Franchisee बिझनेस यशस्वी करायचा असेल त्याला basically सेल्स आणि मार्केटिंग बाबत ज्ञान घेणे आणि practically काम करणे आवश्यक आहे.
🔴 चावडी Franchisee बिझनेस यशस्वी होण्यासाठी ग्राउंड लेव्हल ला उतरून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेणे,वेगवेगळ्या कॉलेजेस ला भेटी देणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी मेळावे आयोजित करणे,महिला बचत गटाच्या बैठका आयोजित करणे,कॉलेजेस मध्ये जाऊन तरुण मूला साठी campaigning आयोजित करणे,त्यांना लेक्चर देणे गाईड करणे एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांच्यावर छाप पाडून त्यांना convince करण्याची क्षमता स्वतः मध्ये तयार करणे .या सगळ्या गोष्टी Franchisee होण्यासाठी खूप गरजेच्या आहे.
🔴 Franchisee ला मार्केटिंग साठी ग्राउंड लेव्हल ला बिझनेस होण्यासाठी काही प्रमाणात जाहिरात मटेरियल franchisee ने स्वतः स्व खर्चानी सुद्धा तयार करावी लागतील.जसे की handbill वाटणे,pamplet वाटणे,तसेच आपल्या परिसरामध्ये तालुक्या मध्ये होर्डिंग्ज लावणे किंवा पोस्टर लावणे किंवा ठिकठिकाणी campaign आयोजित करणे किंवा तुमच्या local ठिकाणी काही प्रदर्शन असतील ,मेळावे असतील ,धार्मिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी स्पॉन्सर शिप देणे तसेच आपल्या लोकल भागा मध्ये न्यूजपेपर मध्ये जाहिराती देणे या सारख्या ठिकाणी franchisee ला स्वतः स्वखर्चाने ब्रॅण्डिंग करावे लागेल किंवा स्वखर्चाने प्रिंटिंग मटेरियल छापून ते distribute करुन तिथे जाहिरातीचे नियोजन करावे लागेल तरच हा बिझनेस यशस्वी होऊ शकतो .
🔴शक्यतो हा चावडी Franchisee Business महिलांनी घेऊ नये कारण हा घरात बसून करण्याचा  नाही बिझनेस मध्ये तुम्हाला स्वतः efforts घेऊन लोकांपर्यंत पोहचणे आहे आणि आपले प्रॉडक्ट समजून सांगणे आहे त्यांना convince करणे आहे आणि त्यासाठी ग्राउंड लेव्हल ला जाणे आहे फिरणे आहे त्यामुळे शक्यतो महिलांनी हा बिझनेस करू नये.

 

चावडी फ्रॅंचाईजी पेमेंट संदर्भातील नियम व अटी
✅फ्रॅंचाईजी रजिस्ट्रेशन करतेवेळी दीड लाख रुपये भरणे कंपल्सरी राहील.
✅फ्रॅंचाईजी ने भरलेले दीड लाख रुपये कुठल्याही स्वरूपात रिफंड मिळणार नाही.
✅ रजिस्ट्रेशन वेळी दीड लाख रुपये बॅलन्स कंपल्सरी राहील नंतर वॉलेट बॅलन्स झिरो झाल्यावर पुढील रिचार्ज कस्टमर त्यांच्या इच्छेनुसार कमीत कमी पन्नास हजाराचे करू शकतो.
✅सेकंड रिचार्ज वॉलेट बॅलन्स हा कमीत कमी पन्नास हजाराचा असावा त्यापेक्षा कमी रकमेचा वॉलेट बॅलन्स चालणार नाही.
✅ Franchisee ने दीड लाख रु.भरून रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या वॉलेट ला दीड लाख प्लस त्यांचे कमिशन 12%ने पंधरा हजार रुपये असे एकूण 165000 रुपये फ्रॅंचाईजी च्या वॉलेट बॅलन्स ला जमा केले जातील.तसेच पुढील रिचार्ज वर देखील कमिशन स्लॅब नुसार कमिशन मिळेल.
✅एकदा भरलेली रजिस्ट्रेशन अमाऊंट कुठल्याही सबबीवर रिफंड होणार नाही यामध्ये फ्रॅंचाईजी ने एखादे प्रॉडक्ट कस्टमरला सेल केले तर फ्रॅंचाईजी ने कस्टमर कडून येणारे पेमेंट हे त्यांच्या अकाउंटला जमा करून घ्यावे नंतर चावडी कडे असणाऱ्या फ्रॅंचाईजी च्या वॉलेट बॅलन्स मधून ती रक्कम वजा केली जाईल.

 

Franchisee Registration Form

  Chawadi’s Franchisee Application Form

  Contact Details

  Contact No: +917272971971
  Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
  Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
  top
  All Right Reserved.