• No products in the cart.

Channel Partner FAQs

1) चॅनल पार्टनर साठी कोणते लायसन ची आवश्यकता आहे का?
Ans- नाही


2) चॅनल पार्टनर साठी ऑफिस ची आवश्यकता आहे का?

Ans- नाही


3) चॅनल पार्टनर म्हणून कोण कोण काम करू शकतो?
Ans- व्यवसायिक, दुकानदार, नोकरदार,विद्यार्थी गृहिणी व शेतकरी.


4) चॅनल पार्टनर साठी किती गुंतवणूक आवश्यक आहे?
Ans- 150000/-


5) चॅनल पार्टनर साठी शिक्षणाची काही अट आहे का?
Ans- नाही


6) चॅनल पार्टनर म्हणून आम्हाला महिना उत्पन्न किती मिळू शकते?
Ans- 50000/-ते 200000/-


7) चॅनल पार्टनर होण्यासाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे का ?
Ans- हो


8) चॅनल पार्टनर म्हणून आम्हाला प्रशिक्षण कोण देणार?
Ans- चावडी


9) चॅनल पार्टनर म्हणून कामाचे स्वरूप कसे असेल ?
Ans- तुम्हीच चावडीचे authorize प्रतिनिधी म्हणून चावडीच्या सगळ्या सर्विसेस विकू शकता. मार्केट मध्ये as a authorize चावडी ची franchise म्हणून काम करू शकता.


10) चॅनल पार्टनर म्हणून चावडी कडून कोणकोणत्या सुविधा मिळणार ?
Ans- a) मार्केटिंग अँड एडवर्टाइजमेंट सपोर्ट b) टेक्निकल सपोर्ट c) प्री सेल अँड आफ्टर सेल्स सपोर्ट d) लीड जनरेशन 


11)मी पार्ट  टाइम हा व्यवसाय करू शकतो का?

Ans-हो नक्की करू शकता जसे की गृहिणी, शेतकरी, कॉलेज स्टुडंट.


12) मी सध्या जॉब करतो त्यामुळे चॅनल पार्टनर रजिस्ट्रेशन मी माझ्या घरातील व्यक्तीच्या नावाने घेऊन स्वतः काम करू शकतो का?

Ans- नाही 


13) या कामासाठी कंपनीचे काय टार्गेट असणार आहे का?

Ans- टारगेट नसेल पण तुम्ही जितका जास्त बिझनेस करताल तितके जास्त पैसे कमावताल.


14) या कामासाठी मला एरिया इन करून देण्यात येणार आहे का की मी कुठेही काम करू शकतो?

Ans- तुम्ही कुठेही काम करू शकता एरिया च बंधन नाही


15) चॅनल पार्टनर साठी फक्त सुरुवातीला एकदाच गुंतवणूक करावी लागेल की नियमित काही खर्च असेल?

Ans- एकदाच गुंतवणूक करावी लागेल नियमित कुठलाही खर्च नसेल


16) कस्टमर चे पेमेंट आम्ही आमच्या अकाउंटला घ्यायचे की cash स्वरूपात स्वीकारायचे की चावडीच्या अकाउंटला पैसे पाठवायचे?

Ans- कस्टमर चे पेमेंट तुम्ही तुमच्या अकाउंट ला घ्यायचे आहे


17) महिना 50 हजार ते दोन लाख उत्पन्न फिक्स मिळेल का?

Ans- हो नक्की मिळेल पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल.


18) आपण जे सुरुवातीला एक लाख 25 हजार रुपयांचे इन्व्हेंटरी माझ्या वॉलेट मध्ये ऍड करणार आहात त्याला काही व्हॅलिडीटी असणार आहे का?

Ans- हो एक वर्षाची व्हॅलिडीटी असणार आहे.

>>> Application Form


  Channel PartnerBrand AmbassadorOther

  Contact Details

  Contact No: +917272971971
  Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
  Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
  top
  All Right Reserved.