प्राईम सर्विस साठीचे नियम: ( चावडी कोणत्याही शासकीय कागदपत्रे जसेकी उद्यम रजिस्ट्रेशन , FSSAI लायसन्स , पॅकेजिंग लायसन्स , GST रेजिस्ट्रेशन , शॉप act यासारख्या लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन साठी मार्गदर्शन करण्याचे आणि जर ग्राहकाची इच्छा असेल त्याला स्वत अर्ज (अॅप्लिकेशन/Application) करून देण्याचे काम करते. चावडी कोणत्याही स्वरुपात स्वत लायसन्स काढून देण्याचे आश्वासन देत नाही .. जर शासन प्रर्कियेत कोणतेही तक्रार आल्यास किंवा अर्जावर त्रुटि काढल्यास ग्राहकाला वेळोवेळी त्याची कागदपत्रे पूर्तता किंवा इतर पूर्तता स्वत करून द्यावी लागेल..)
1) Prime Services मधील डॉक्युमेंटस साठी लागणारे सर्व कागद पत्रे हे self attested असावे.
2) कागदपत्रे Email वर पाठवणे बंधनकारक असेल.
3) Govt च्या website मध्ये काही प्रॉब्लेम असल्यास लायसन/ सर्टिफिकेटसाठी विलंब लागु शकतो.
4) सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर लायसन्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी ८ ते ९० दिवसांचा कालावधी लागेल. (लायसन्सच्या प्रकारानुसार). परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशन साठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
5) एकदा दिल्या गेलेल्या Prime Services मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फि भरावी लागेल.
6) लायसन्स सर्टिफिकेट साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल
7) लायसन्स सर्टिफिकेट मध्ये जर काही objection/query/problem आले तर कस्टमरला वैयक्तिकरित्या लायसन्सच्या ऑफीसला भेट द्यावी लागेल. त्यावेळी लागणारी अतिरिक्त शासकीय फी कस्टमरला भरावी लागेल.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
9) चावडीच्या कुठल्याही Prime Services साठी जर पैसे भरले असतील तर ते कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही.
10) चावडीच्या कुठल्याही Prime Services साठी जर पैसे भरले असतील तर ती सर्विसेस ३ महिन्याच्या आत घेणे बंधनकारक राहील.
11) कस्टमर कडून कागदपत्रे येण्यास उशीर झाल्यास लायसन्स सर्टिफिकेट साठी होनाऱ्या उशिरास चावडी जबाबदार राहणार नाही.
12) Govt. Documents, Website Design, Logo Design, Social Media Attachment, Documentary Video साठी लागणारे कन्टेन्ट कस्टमर ने मेल स्वरूपात 45 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असेल.
13) सर्व कन्टेन्ट मिळाल्या नंतर व कस्टमरचे फायनल डिसिजन आल्या नंतरच डेव्हलोपमेंट चे काम सुरु होईल. त्यात काही बदल असल्यास ते एकदाच फ्री मध्ये करेक्शन करून देण्यात येईल.
14) चावडी फक्त रेजिस्ट्रेशन फी घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
वेबसाईट डिझायनिंग साठी चे नियम:
1) डोमेन नाव नोंदणी दिलेले डोमेन नाव उपलब्धतेवर व .com आणि .in उपलब्धतेवर अवलंबून असते.
2) सुरुवातीस डोमेन आणि होस्टिंग सदस्यता 1 वर्षासाठी वैध असते. त्यानंतर दर वर्षी वैधता वाढवण्यासाठी त्याची फी भरणे आवश्यक आहे.
3) वेबसाईट डेव्हलपमेंट साठी लागणारी माहिती कस्टमरने लेखी स्वरूपात (word file किंवा email मध्ये) सर्व माहिती इंग्लिश मध्ये देणे बंधनकारक असेल.
4) कन्टेन्ट (Images, Text descriptions, Products information, Organisation information, Content information) कस्टमरने देणे बंधनकारक असेल.
5) सर्व कन्टेन्ट मिळाल्या नंतर व कस्टमरचे फायनल डिसिजन आल्या नंतरच website डेव्हलोपमेंट चे काम सुरु होईल. त्यात काही बदल असल्यास ते एकदाच फ्री मध्ये करेक्शन करून देण्यात येईल.
6) वेबसाईट डिझाईनिंग झाल्यावर एकदाच सर्व करेक्शन सुचवावे नंतरच्या प्रत्येक करेक्शनसाठी अतिरिक्त चार्जेस लागतील.
7) वेबसाईट डिझाईनिंग झाल्यावर दुरुस्तीसाठी ८ दिवसाचा वेळ मिळेल.
8) वेबसाईट तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट ४५ दिवसात देणे बंधनकारक असेल.
9) संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर ३० दिवसात वेबसाईट बनवुन मिळेल.
10) एकदा वेबसाईट तयार झाल्यानंतर त्याचे Credentials (User ID आणि Password) तुम्हाला देण्यात येतील आणि त्यानंतर चावडी कडे त्या वेबसाईटची जवाबदारी राहणार नाही.
11) तुम्ही दिलेल्या कन्टेन्ट मध्ये काही Copyright इशु झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
सोशल मीडिया मॅनेजमेंट साठीचे नियम:
1) Instagram, Facebook ,Google My Business , Youtube अकाउंट/पेज फक्त एकदाच क्रिएट करून देण्यात येईल.
2) Instagram, Facebook ,Google My Business , Youtube अकाउंट/पेज क्रिएट झाल्यानंतर त्याचे Credentials (User ID आणि Password व Facebook Page चे Admin तुम्हाला बनवण्यात येईल,Admin Request accept केल्यानंतर तुम्ही पेज हॅन्डल करू शकता) तुम्हाला दिले जातील आणि त्यानंतर चावडीकडे त्या अकाऊंटची जबाबदारी राहणार नाही.
3) सोशल मिडिया अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोशल अकाउंट/पेज चे नाव तसेच लोगो, बिझनेस डिटेल्स,कव्हर इमेज,Contact Details ,Email Address, Address या सर्व गोष्टी देणे बंधनकारक राहील.
4) Google My Business वर अकाउंट verify करण्यासाठी तुम्हाला Postcard ने Google Verification Code येईल तो आम्हाला देणे बंधनकारक राहील. (Verification झाल्याशिवाय listing Google वर दिसणार नाही.)
5) सोशलमिडिया अकाउंटसाठी लागणारे Image आणि Video कस्टमरने चावडीला देणे बंधनकारक असेल.
6) कन्टेन्ट मिळाल्यानंतर सोशल मिडिया अकाउंटसाठी ३० दिवसाचा वेळ लागेल.
7) सोशल मिडिया अकाऊंट क्रिएट करण्याआधी एकदाच सर्व करेक्शन सुचवावे, नंतरच्या प्रत्येक करेक्शनसाठी अतिरिक्त चार्जेस लागतील.
8) तुम्ही दिलेल्या कन्टेन्ट मध्ये काही Copyright इशु झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
9) सोशल मिडिया तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट ४५ दिवसात देणे बंधनकारक असेल.
मार्केटिंग मटेरियल किट साठीचे नियम:
1) Content (Images & Text ) कस्टमरला द्यावे लागेल.
2) Content मिळाल्यानंतर डिझाइन साठी १५ दिवस लागतील.
3) सर्व Content चे फक्त डिझाइन करून देण्यात येईल, कुठलाही प्रकारची प्रिंट मिळणार नाही.
4) दुरुस्तीसाठी ८ दिवसाची वेळ मिळेल.
5) एका वेळी एकच दुरुस्ती चालेल पुढील प्रत्येक दुरुस्तीस प्रमाणे अतिरिक्त शुल्क लागेल.
6) पैसे भरल्यानंतर मार्केटिंग मटेरियल किट तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट कस्टमर ने मेल द्वारे ४५ दिवसात देणे बंधनकारक राहील .
कंपनी रजिस्ट्रेशन साठी चे नियम:
कंपनी रजिस्ट्रेशन साठी लागणारे कागदपत्र :
पुढील कागदपत्र सर्व (Directer चे लागतील.)
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
7) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
8) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
9) व्यवसायाच्या जागेचे इलेकट्रीसिटी बिल असणे अनिवार्य (compulsory) आहे. (इलेकट्रीसिटी बिलवर व्यवसायाचा पत्ता सविस्तर पाहिजे)
10) व्यवसायाच्या जागेचे पुढील कागदपत्र :
- a) व्यवसायाची जागा तुमच्या नावावर असेल तर – ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- b) व्यवसायाची जागा परिवारातील सदस्यांच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- ii) ना हरकत प्रमाणपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून) / भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)
- c) व्यवसायाची जागा परिवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/८ अ
- ii) भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)/ भाडे करारपत्र (Register Rent Agreement)
कंपनी रजिस्ट्रेशन साठी चे नियम
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी ३० दिवसांचा वेळ लागेल.
4) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
5) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत कंपनी रजिस्ट्रेशन साठी लागणारे डॉक्युमेंट्स कस्टमरने मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .
6) कंपनी रजिस्ट्रेशनसाठीचे लागणारे नाव कस्टमरने सुचवणे बंधनकारक राहील.
7) एकदा दिल्या गेलेल्या कंपनी रजिस्ट्रेशन मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
9) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन (Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
10) चावडी फक्त कंपनी रेजिस्ट्रेशन फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
उद्यम आधार
उद्यम आधार साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
उद्यम आधार रजिस्ट्रेशन साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी १० दिवसांचा वेळ लागेल.
4) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
5) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत उद्यम आधार रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कस्टमरने मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .
6) एकदा दिल्या गेलेल्या उद्यम आधार रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.
7) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही
GST सर्टिफिकेट
GST सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
7) व्यवसायाच्या जागेचे इलेकट्रीसिटी बिल असणे अनिवार्य (cumpulory) आहे. (इलेकट्रीसिटी बिलवर व्यवसायाचा पत्ता सविस्तर पाहिजे)
8) व्यवसायाच्या जागेचे पुढील कागदपत्र :
- a) व्यवसायाची जागा तुमच्या नावावर असेल तर – ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- b) व्यवसायाची जागा परिवारातील सदस्यांच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- ii) ना हरकत प्रमाणपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून) / भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)
- c) व्यवसायाची जागा परिवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- ii) भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)/ भाडे करारपत्र (Register Rent Agreement)
GST सर्टिफिकेट साठीचे नियम :
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी २५ दिवसांचा वेळ लागेल.
4) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
5) GST साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमरने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.
6) GST सर्टिफिकेट हे कोणत्याही Business साठी compulsory नसते ते तुमच्या Business च्या Turnover वर अवलंबुन असते.
7) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत GST साठी लागणारे डॉक्युमेंट्स कस्टमरने मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .
8) एकदा दिल्या गेलेल्या GST मध्ये काही बदल करावयाचे असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
9) GST Government Query (Objection/Query/Problem) :
1) Register Rent Agreement
2) Business Activity relatied documents
3) Additional Documents of Place of business
4) Documents related Place of Factory
5) If there is any Additional place of business, then documents related additional place of business required such as Electricity bill, 7/12, ownership documents of place of business
या व यांव्यतिरिक्त objection/query/problem/changes आल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
10) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
11) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही
12) जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील Objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्तिथीवर अवलंबून असेल.
FSSAI
FSSAI साठी लागणारे कागदपत्र:
FSSAI लायसन्स :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
7) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
8) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
9) व्यवसायाच्या जागेचे पुढील कागदपत्र :
- a) व्यवसायाची जागा तुमच्या नावावर असेल तर – ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- b) व्यवसायाची जागा परिवारातील सदस्यांच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
- ii) ना हरकत प्रमाणपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून) / भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)
- c) व्यवसायाची जागा परिवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर –
- i) ७/१२ उतारा / खरेदी खत/८ अ
- ii) भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)/ भाडे करारपत्र (Register Rent Agreement)
FSSAI (Food Registration) साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर व फी भरल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी 45 ते 60 दिवसांचा वेळ लागेल.
4) fssai सर्टिफिकेट मध्ये जर काही objection आले तर कस्टमर ला वैयक्तिक त्याच्या लोकल fssai ऑफिसला भेट देणे बंधनकारक राहील.
5) fssai साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.
6) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
7) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत fssai साठी लागणारे डॉक्युमेंट्स कस्टमरने मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .
8) एकदा दिल्या गेलेल्या fssai मध्ये काही बदल करावयाचे असल्यास तेवढीच फी भरावी लागेल.
9) Fssai Government Query (Objection/Query/Problem) :
1) Water Report
2) प्रॉडक्ट लेबल
3) labourtory Photo
4) युनिट फोटो
5) Affidavit of turnover less than 12 lacs
6) Food Testing Report
7) Map of place of Business
8) Physical fitness report of employer and employee
9) Covid vaccination Certificate of employer and employee
या व यांव्यतिरिक्त objection/query/problem/changes आल्यास चावडी जबाबदार राहणार नाही
10) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
11) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
12) चावडी फक्त fssai रेजिस्ट्रेशन फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट
इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्र:
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड (आधार कार्ड व पॅन कार्ड वरील नाव एकच असने तसेच ते एकाच पद्धतीत लिहलेले असणे गरजेचे आहे)
3) Current Account कॅन्सल चेक (Cancel Cheque)
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी १५ दिवसांचा वेळ लागेल.
4) Import export साठी current account चे कॅन्सल चेक compulsory लागतील.
5) एका व्यक्तीच्या नावावर एकच इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट मिळते.
6) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट साठी लागणारे डॉक्युमेंट्स कस्टमरने मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .
7) एकदा दिल्या गेलेल्या इम्पोर्ट-एक्स्पोर्ट सर्टिफिकेटमध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
9) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
10) चावडी फक्त इम्पोर्ट एक्स्पोर्ट application साठी फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन
ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
7) चावडी करून येणारे डॉक्युमेंट्सची प्रिंट कडून सही करून ४५ दिवसाच्या आत पाठवणे.
ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील.
4) ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन करण्यासाठी मुखत्यारपत्र (Power of Attorney) देणे आवश्यक असेल.
5) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशन Approve होण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल.
6) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.
7) ट्रेडमार्क मध्ये नाव व लोगो रजिस्ट्रर करण्याची फी वेगवेगळी असेल.
8)Trademark Government Query (Objection/Query/Problem) :
1) Spelling of wordmark/brand name match with other allready register/non register any brand exist in Trademark.
2) Phonetical Tone of Speaking of wordmark/brand name match with other allready register/non register any brand exist in Trademark.
3) Any part of already register/non register brand in Trademark are match with your wordmark/brand name
4) Logo Design are match with allready register any brand exist in Trademark.
5) Wordmark/brand name is common in your nature of business or any other common Name
या व यांव्यतिरिक्त objection/query/problem/changes आल्यास चावडी जबाबदार राहणार नाही/
9) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
10) ट्रेडमार्क आणि इतर लायसन्स सोबत काढावयाचे असल्यास आधी ट्रेडमार्क नेमचे वेरिफिकेशन(Trademark name verification) करून घ्यावे नंतर कुठल्याही सबबीवर त्यामध्ये बदल करून दिला जाणार नाही.
11) ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केल्यावर ते नाव नक्की मिळेलच याची १०० टक्के खात्री नसते जर काही कारणाने गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन आणि थर्ड पार्टी ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही. तसेच रेजिस्ट्रेशनसाठी जमा केलेली फी कोणत्याही सबबीवर परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
12) चावडी फक्त रजिस्ट्रेशनसाठी फीज व गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन साठी बांधील आहे त्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास त्यासाठी किती physical हेअरिंग्स लागतील हे सांगता येत नाही तसेच प्रत्येक physical हेअरिंग्स नुसार वेगवेगळे चार्जेस लागतील. ते त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
13) ट्रेडमार्कचे एकावेळी एकाच क्लास मध्ये अँप्लिकेशन केले जाईल, त्यामध्ये कुठलेही बदल करून दिले जाणार नाही.
शॉप ऍक्ट
शॉप ऍक्ट साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
शॉप ऍक्ट साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी १५ दिवस वेळ लागेल.
4) शॉप ऍक्टची फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेल द्वारे पाठवणे बंधनकारक राहील.
5) एकदा दिल्या गेलेल्या शॉप ऍक्ट मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फि भरावी लागेल.
6) चावडी फक्त शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशनसाठी फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
7) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
DSA टोकन
DSA टोकन साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) पासपोर्ट फोटो
4) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
DSA टोकन साठीचे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी ८ दिवस वेळ लागेल.
4) पार्टनरशिप फर्म मध्ये जितके पार्टनर असतील त्याचे वेगवेगळे DSA सर्टिफिकेट लागतील.
5) एकदा दिल्या गेलेल्या DSA मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.
6) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
7) चावडी फक्त रजिस्ट्रेशनसाठी फी घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन (Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
पॅकेजिंग लायसन्स :
पॅकेजिंग लायसन्स साठी लागणारे कागदपत्र :
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक / कॅन्सल चेक
4) पासपोर्ट फोटो
5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)
6) शॉप ऍक्ट लायसन व उद्यम आधार असणे अनिवार्य (cumpulory) आहे
7) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :
- a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
- b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)
पॅकेजिंग लायसन्स साठी चे नियम:
1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.
2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.
3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर व फी भरल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी 45 ते 60 दिवस वेळ लागेल.
4) पॅकेजिंग लायसन्स फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेल द्वारे पाठवणे बंधनकारक राहील.
5) पॅकेजिंग license साठी शॉप ऍक्ट व उद्यम आधार compulsory लागतील.
6) Packing license साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.
7) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास, कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.
8) चावडी फक्त Packing license फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल
9) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय किंवा पूर्व सुचेनशिवाय वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा किंवा एखादा नियम रद्द करण्याचा किंवा नियम नवीन स्वरुपात अॅड करण्याचा हक्क चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील.
कोणताही वाद हा अहमदनगर न्यायालय कक्षेत होईल.