वेळ मौल्यवान आहे असा संदर्भ आपण नेहमीच वाचतो परंतु या वेळेचे नियोजन करत असताना कोणत्या पद्धतीने वेळेचे नियोजन केले जाते. जगातील सर्वशक्तीमान असणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करून उद्योजक म्हणून आपण कशा पद्धतीने यश प्राप्त करू शकतो.

वेळेचे नियोजन हे कौशल्य आहे का ? असा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर आपल्या नियोजन करण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे याचे उत्तरही शोधता येते आणि अशाच प्रश्नांची उत्तरे चावडीने आपल्यासाठी कोर्स स्वरूपात आणली आहेत. 

  • उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे. टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • टाईम मॅनेजमेंट शिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
  • टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.
  • Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उद्योग उभा करायचा आहे असा प्रत्येक तरूण टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतो.
  • ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, महिला तसेच शेतकरी टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.

टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला टाईम मॅनेजमेंटविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण  निरसन झाले असेल.
  • टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचे टाईम मॅनेजमेंट एक  उद्योजक म्हणून  कसे करायचे  हे समजू शकेल.
Share this:

Course Curriculum

No curriculum found !

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

0 STUDENTS ENROLLED

    ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

    लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

    Advanced Course Search Widget

    Translate:

    All Right Reserved.