Soya By Product:-
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर  महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा  वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन  पासून  उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते. कमी खर्चात  जास्तीत जास्त उत्पादन देणारे  नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.याशिवाय सोयाबीनपासून सोया मिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १००च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोया मिल्क, सोया पनीर(टोफू), सोया पीठ आणि उपपदार्थ यांची माहिती या ऑनलाइन कोर्समध्ये देण्यात आली आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • Soya By Product कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड  कसे बांधावे लागते तसेच मशिनरी  कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल  म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही  संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा  चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • हा कोर्स तुम्ही ३० दिवस  पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे.

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

  1. शेतकरी
  2. स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण
  3. ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
  4. बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?       

  • तुम्हाला Soya By Product निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

Share this:

Course Curriculum

Soya by product Introduction of the concept
Soya by product Introduction FREE 00:08:00
सोया बाय प्रॉडक्ट उद्योगाची नेमकी काय माहिती दिली जाणार आहे या विषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Scope, Demand & future
Soya by product Scope Demand & Future 00:22:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्ट उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे.
Market Survey and analysis
Soya by product market survey or analysis 00:15:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्ट उद्योगातील बाजारपेठेची माहिती देण्यात आलेली आहे
Soya by product raw material Details
Soya by product raw material details 00:24:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Soya by product production
Soya by product production (Soya milk and Soya panneer-tofu) 00:42:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्ट प्रक्रियेतील पद्धती विषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Soya by product production (Flour) 00:12:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्ट (फ्लोअर) प्रक्रिये विषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Soya by product Packaging
Soya by product Packaging. 00:04:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्टची पॅकिंग कशी करावी विषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Soya by product economics
Soya by product economics. 00:23:00
या व्हिडिओमध्ये सोया बाय प्रॉडक्टची प्रक्रिया उत्पादनाची किंमत या विषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
Registration & Licence
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Government Schemes
Government Schemes – cmegp 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Bank Loan & Project
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Machinery and Raw Material Supplier Contact Details
Raw Material & Machinery Suppliers Contact Details 00:00:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

17 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.