• No products in the cart.

पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) प्रीमियम कोर्स म्हणजे नक्की काय ?

  • चावडीचा पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी संपूर्ण सखोल माहिती उपलब्ध करून दिली असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • चावडीचे प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर कोर्स मध्ये Pre recorded Vedio असतात ज्या मध्ये सर्व माहिती दिलेली असते.तसेच सोबत तुम्हाला एक वेलकम किट तुमच्या पत्यावर घरी पाठवली जाते. 

या पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) कोर्स मध्ये नक्की काय काय शिकवले जाते ?

  • कोणताही उद्योग सुरु करण्यापूर्वी तुमची पूर्व तयारी कशी असावी ?
  • तुमच्या कुटुंबाला तुमच्या बिझनेस मध्ये कसे समाविष्ट करावे ?
  • तुम्ही ज्यो उद्योग निवडला आहे त्यामध्ये स्कोप डिमांड फ्युचर आहे का ? 
  • या उद्योगासाठी रॉ मटेरियल नक्की काय काय लागते ?
  • चांगल्या प्रकारचे रॉ मटेरियल कसे ओळखायचे ?
  • कोणत्या जातीचे रॉ मटेरियल लागणार ?
  • रॉ मटेरियल नक्की कोण कोणत्या भागात उपलब्ध आहे ?
  • ते खरेदी कसे करायचे ?
  • खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ?
  • रॉ मटेरियलचा स्टॉक कुठे, कधी, अन कसा करावा ? 
  • या उद्योगासाठी जागा किती लागणार ?
  • जागा कुठे असावी ?
    शेतजमीन चालेल का ?
  • लोकवस्तीत जागा असेल तर चालेल का ?
  • जागा NA लागेल का ?
  • भाडेतत्वार जागा असेल तर चालेल का ?
  • या उद्योगासाठी शेड ची उभारणी कशी करावी ?
  • शेड चे बांधकाम कशे करावे ?
  • शेड ची रुंदी लांबी किती असावी ?
    शेडची उंची किती असावी ?
  • शेड बनवताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे ? 
  • या उद्योगासाठी कोण कोणत्या मशीन लागतील ?
  • मशीन किती क्षमतेच्या असाव्या ?
  • प्रोडक्शन प्रोसेस नक्की कशी राहील ?
  • कोण कोणते उत्पादन आपण बनवू शकतो ?
  • प्रोडक्शन करताना काय काळजी घेतली पाहिजे ?
  • कॉस्ट ऑफ प्रोडक्शन व्यवस्तीत बसण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ?
  • बनवलेलं उत्पादनांसाठी आलेला खर्च कसा काढायचा ? 
  • कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी काढायची ?
  • इकॉनॉमिकी शीट म्हणजे नक्की काय ? 
  • तयार झालेले उत्पादन कसे विकायचे ?
  • कुठे विकायचे ?
  • मार्केटिंग कशी केली पाहिजे ?
  • आधीच्या मार्केट मध्ये आपले उत्पादनाचे मार्केट कशे प्रस्तापित करावे ?
  • मार्केटिंग साठी सेल्स पर्सन घेणे गरजेचे आहे का ?
  • ऑफर काढायची असेल तर त्या कश्या असाव्या ?
  • डीलर कशे नेमवावेत ?
  • आपल्या प्रोडक्टचे पॅकेजिंग कसे असावेत ?
  • लॅबेलिंग कशे असावेत ?
  • पॅकेजिंग डिझाईन कशी असावी ?
  • कोण कोणत्या क्षमतेचे पॅकिंग करायला हवी ? 
  • बँक लोन कसे भेटेल ?
  • लोण साठी काय तयारी करायला हवी ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट का गरजेचा आहे ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट शिवाय बँक लोण होईल का ?
  • प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय ?
  • तो कुठे उपलब्ध होऊ शकतो ?
  • बँक लोण कोणत्या बेसिस वर मिळू शकतं ? 
  • कोन कोणत्या शासकीय योजना आहे ?
  • हा प्रोजेक्ट कोणत्या शासकीय योजनेत बसू शकतो ?
  • कोणत्या योजनेचा किती फायदा होऊ शकतो ?
  • शहरी भागात असेल तर योजनेचा लाभ घेऊ शकतो का ?
  • महिलांसाठी कोणती योजना चांगली असेल ?
  • ग्रामिन भागात असेल तर काय ?
  • या व या सारखे असंख्य प्रश्नांची माहिती तुम्हाला या कोर्स द्वारे मिळेल. 
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.

पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.
  • ज्या व्यक्तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक व्यक्ति हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण किंवा शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
  • पोहे उत्पादन (POHA MANUFACTURING) कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

वेलकम किट मध्ये काय भेटणार ?

  • या वेलकम किट मध्ये, Assignment Sheet, टास्क शीट, टाईम मॅनेजमेंट, पेन पेन्सिल किट, तुमचे सॅम्पल विझिटिंग कार्ड, नोटपॅड, बिजनेस स्टार्ट करण्यासाठी लागणारे लायसन्स बदल माहिती, उद्योगाचे पुस्तक, सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट बँक लोणसाठी, मशीन सप्लायरचे कॉन्टॅक्ट लिस्ट, रॉ मटेरियल सप्लायरचे कॉन्टॅक्ट लिस्ट, ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडर्सचे कॉन्टॅक्ट लिस्ट, बँक लोणसाठी लागणारे कागदपत्रांची यादी, या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील.
  • तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला या बिझनेस विषयीचे सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.

कोर्स नक्की किती दिवसाचा आहे ?

  • कोर्स साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल. कृपया वर दिलेल्या बॉक्समध्ये या कोर्सचा एकूण कालावधी तपासुन घ्यावा. कोर्स तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधी हि आणि कितीही वेळा रिपीट बघता येणार आहे.
  • परंतु याची व्हॅलिडिटी महिन्याची असणार आहे. ज्या दिवशी तुमची कोर्सची ऑर्डर कंप्लिट झाली त्या दिवसापासून ३० दिवस कोर्स बगता येईल त्यानंतर कोर्स परत लॉगिन करता येणार नाही.
  • 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .त्यामुळे तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.

कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?

  • हो, चावडीचा प्रीमियम कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील  1 वर्षाचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी whatsapp द्वारे चर्चा करून सोडवू शकता.

हा कोर्स कसा खरेदी करावा ?

1.कोर्स इमेज च्या खाली “TAKE THIS COURSE” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
2.नंतर “Add to cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
3.नंतर “View cart” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
4.नंतर “Proceed to checkout” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
5.नंतर बिलिंग डिटेल्स भरा व शेवटी “Pay with Razorpay” सिलेक्ट करा व शेवटी “Place order” यावर क्लिक करा.
6.नंतर तुम्हाला पाहिजे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा.
7.नंतर आम्ही ऑर्डर कम्प्लीट करू त्यानंतर तुम्ही कोर्स पाहू शकता.

हा कोर्स कसा पाहावा ?

1.वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर कोर्स इमेज च्या खाली “Start course” किंवा “Continue Course” हे बटन दिसेल यावर क्लिक करा.
2.नंतर व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओच्या वरती (स्क्रीनच्या वरील) उजव्या कोपऱ्यात पुढचा Arrow आणि मागचा Arrow असेल पुढच्या Arrow ला click करून पुढचा व्हिडिओ दिसेल मागच्या Arrow ला click करून मागचा व्हिडिओ दिसेल.
3.स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात “Show panel” हे नाव असेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर्सची पूर्ण Index दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमच्या कोर्सचे सर्व टॉपिक दिसतील व त्या टॉपिकच्या आतील व्हिडिओज टॉपिक वर क्लिक केल्यानंतर दिसतील त्या व्हिडिओच्या नावावरती क्लिक केल्यावर तो व्हिडिओ दिसेल.

Customer Feedback

Success Story

Course Curriculum

Introduction of Project
Poha-Introdution of Project – P FREE 00:04:00
  • या व्हिडिओमध्ये पोहा उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
  • तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support) कसा मिळेल ?-P 00:00:00
    Before start your business
    Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
  • प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
  • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
  • B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
  • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • Time Management 00:10:00
  • व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
  • M – Use Available Sources – P 00:13:00
    Before Going To Sleep Do These Things 00:09:00
    Scope, Demand and Future
    Poha-Market Survey – P 00:11:00
  • पोहा उद्योगासाठी मार्केट सर्वे काय करावा लागतो याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
  • Raw Material Details
    Poha Raw Material – P 00:11:00
  • या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
  • Processing
    Poha Processing 00:07:00
  • पोहा उद्योगामध्ये प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.
  • Poha Mill Unbox Video 00:03:00
    Economic Sheet
    Poha Mill Economic Sheet 00:00:00
    Land and shed requirements
    Poha Project Land, Shed – P 00:08:00
  • पोहा उद्योगासाठी जागा आणि शेड कशा पद्धतीचे असावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
  • Marketing
    M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
  • या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
  • M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
  • यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल.
  • M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
  • उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
  • M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
  • डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • M – Hire सोनम कपूर 00:07:00
  • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
  • M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
  • आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
  • M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
  • उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
  • M – Baahubali Policy – P 00:07:00
  • प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
  • M – Patanjali Policy – P 00:11:00
    Marketing Ideas – Listen First Sale Later 00:06:00
  • पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
  • How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) 00:10:00
    How To Start A New Startup 00:13:00
    Additional Knowledge Update Video From Youtube
    You Can Never Do This Business – YT 00:12:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Best Marketing Strategy – YT 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
  • Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना 00:10:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) 00:08:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • झोप उडेल 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. झोप उडेल तुमची जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर... ज्यांनी already बिझनेस सुरू केला आहे त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ जरा जपूनच बघ त्रास होण्याची शक्यता आहे..
  • How To Become Rich 00:13:00
  • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
  • Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
  • ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
  • Investment
    Poha Investment – P 00:06:00
  • पोहा उद्योगामध्ये किती गुंतवणूक करावी लागेल याचे मार्गदर्शन करण्यात आलेली आहे
  • Poha Machine Investment – P 00:14:00
  • पोहा उद्योगामध्ये मशीनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचे मार्गदर्शन करण्यात आलेली आहे
  • Cost Of Production hindi 00:13:00
    Packaging and Labelling
    Poha Packaging – P 00:05:00
  • पोहा उद्योगात पॅकेजिंग कसे करावे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
  • Labelling 00:04:00
  • लेबलिंग आणि ब्रँडिंग या दोन गोष्टींवर या व्हिडिओमध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे.
  • Licence & Registration
    Promotion & Course License & Registration Video 00:06:00
    Poha-Lincense Permission 00:08:00
  • पोहा उद्योगासाठी लागणाऱ्या लायसन्सची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
  • Company registration-Entity 00:07:00
  • कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
  • Food Licence 00:04:00
  • या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
  • Trademark 00:08:00
  • या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
  • Trademark Application 00:06:00
    Government Schemes
    Government Schemes – CMEGP 00:10:00
  • CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
  • Government Schemes – Mudra 00:04:00
  • केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
  • Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
  • मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
  • NA permission not required 00:00:00
  • शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही. संपूर्ण GR खाली pdf स्वरुपात दिला आहे.
  • Bank Loan & Project Report
    How To Get Bank Loan 00:05:00
  • बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
  • How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
  • प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  • Other
    Poha Last Video – P 00:09:00
  • व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे.
  • Poha Notes 00:00:00
  • येथे एक डाउनलोड अटॅचमेंट देण्यात आलेली आहे ज्यामध्ये पोहा उद्योगाची माहिती देण्यात आली आहे . उद्योग उभारणी करताना मार्गदर्शक म्हणून या महत्त्वपूर्ण नोट्स वापरु शकता.
  • Poha Calculation Sheet 00:10:00
  • पोहा उद्योगातील सर्वसाधारण खर्च आणि उत्पन्न याचे शीट सोबत दिले आहे .हे डाउनलोड करून घ्यावे.
  • Poha Raw Material & Machinery Suppliers Contact Details
    Poha Raw Material Contact Details 00:00:00
    Machinery Selection and Purchasing Guidance 00:13:00
  • इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है।
  • Poha Machine Manufacturer Contact Details 00:00:00
    Pouch Packaging And Machine Suppliers 00:00:00
    Course Summary Video
    हा उद्योग कसा सुरु करायचा? नेमकी कोठून सुरुवात करायची? 00:10:00
    Quiz
    Poha Marathi 00:30:00

    Course Reviews

    4

    4
    3 ratings
    • 5 stars1
    • 4 stars1
    • 3 stars1
    • 2 stars0
    • 1 stars0
    1. Very knowledgeable

      4

      This course is very knowledgeable but need some practical knowledge of programs

    2. nice coures

      5

      Thnks chawadi.. Khup learn krila bhetl

    91 STUDENTS ENROLLED

    ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

    लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

    Advanced Course Search Widget

    Translate:

    Popular Courses

    All Right Reserved.