Course Curriculum
Introduction of the project | |||
Jute Manufacturing Introduction OF Concept | FREE | 00:03:00 | |
या व्हिडिओमध्ये जूट गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.हा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
Before u start the Business | |||
Before Starting The Business -Active Brain – P | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B Facing The Problems -10 th Exam – P | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
Time Management | 00:10:00 | ||
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. | |||
M – Baahubali Policy – P | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. | |||
M – Patanjali Policy – P | 00:11:00 | ||
M – Use Available Sources – P | 00:13:00 | ||
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना | 00:10:00 | ||
Scope Demand And Future | |||
Jute Manufacturing Scope, Demand & Future | 00:03:00 | ||
या व्हिडिओमध्ये जूट गोणी उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे. | |||
Raw Material Details | |||
Jute Manufacturing Raw Material Details | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. बाजार भावाच्या माहिती कुठून मिळू शकतील याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Prodction Details | |||
Jute Manufacturing Production Process | 00:06:00 | ||
उत्पादन प्रक्रिया उत्पादन करताना नक्की कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाते याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Manufacturing Machinery Details | 00:04:00 | ||
मशिनरी घेताना काय काळजी घ्यावी याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Bag Cutting Machine Video | 00:03:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक कसे कट केले जाते ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Stitching Machine Video | 00:02:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक कसे शिवले जाते ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Printing Machine Video | 00:02:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक वर कसे छापले जाते (प्रिंट) ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Production Process | 00:07:00 | ||
यामध्ये पोते निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. | |||
Jute Bag Unbox Video | 00:03:00 | ||
Types of Jute | |||
Jute Bag Types | 00:07:00 | ||
यामध्ये पोत्याचे प्रकार किती व कोणते याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Onion Bag Information | |||
Jute Onion Bag Info | 00:14:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनी विषयी माहिती सांगितलेली आहे. | |||
Jute Onion Bag Specification | 00:07:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनी विषयी तपशीलवार माहिती सांगितलेली आहे | |||
Jute Onion Bag Costing | 00:13:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनीसाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Dhanya Bag Information | |||
Jute Dhanya Goni Info | 00:15:00 | ||
या व्हिडिओमध्ये धान्याची बॅग गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे | |||
Jute Dhanya Goni Economics | 00:14:00 | ||
यामध्ये धान्याच्या गोनीसाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Mfg 30 kg Bag Information | |||
Jute 30 kg Bag Info | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये छोटी बॅग (३० किलो) गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे | |||
Jute 30 kg Bag Economics | 00:05:00 | ||
यामध्ये ३० kg च्या पोत्यासाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Economic Sheet | |||
Dhanya Goni Economic Sheet | 00:00:00 | ||
30Kg Jute Bag Economic Sheet | 00:00:00 | ||
Onion Bag Economic Sheet | 00:00:00 | ||
Jute Marketing | |||
Jute Marketing | 00:12:00 | ||
पोते निर्मिती उद्योगासाठी मार्केटींग कुठे आणि कसे करावे याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे | |||
Registration & Licence | |||
Promotion & Course License & Registration Video – YT | 00:06:00 | ||
Company registration-Entity | 00:07:00 | ||
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे | |||
How To Start A New Startup – YT | 00:13:00 | ||
Trademark Application – YT | 00:06:00 | ||
Government Schemes | |||
Government Schemes – CMEGP | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Bank Loan & Project | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. | |||
Jute Raw Material & Machinery Suppliers Contact Details | |||
Raw Material & Machinery Suppliers Contact Details | 00:00:00 | ||
Machinery Selection and Purchasing Guidance – YT | 00:13:00 | ||
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है। | |||
Marketing | |||
You Can Never Do This Business – YT | 00:12:00 | ||
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT | 00:06:00 | ||
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. | |||
How To Use Social Media Perfectly – YT | 00:09:00 | ||
Marketing Ideas For Every Business – YT | 00:13:00 | ||
सोशल मीडिया द्वारे मार्केटिंग कशी करावी याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे | |||
Grow Your Business With This Secret Success Formula – YT | 00:15:00 | ||
How To Grow Your Business – YT | 00:09:00 | ||
नेटवर्किंग हा बिझनेस मार्केटिंग मध्ये महत्वाचा घटक आहे .. नक्की काय करावे लोकांना कसे भेटावे याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे. | |||
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT | 00:16:00 | ||
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ... | |||
Best Marketing Strategy – YT | 00:18:00 | ||
प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे | |||
Apply For Certificate | |||
Certificate Application Form | 00:00:00 | ||
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे | |||
Support-P | 00:00:00 |
128 STUDENTS ENROLLED