• No products in the cart.

गोठवलेल्या भाज्या (फ्रोझन वेजिटेबल्स ) म्हणजे असे तंत्रज्ञान जेथे भाज्यांचे तापमान अतिशीत बिंदूच्या खाली (IQF/Individually quick-frozen technology चा वापर ) करून भाज्यांची शेल्फ लाइफ नैसर्गिक काळापेक्षा जास्त काळ वाढविली जाते. तसेच आपण घरी फ्रीझ मध्ये ठेऊन त्यांना जास्त काळासाठी वापरू शकतो. उदा., फ्रोझन ग्रीन पीस ,स्वीट कॉर्न ,फ्रेंच बीन्स, गाजर,फ्लॉवर इत्यादी  
  • उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना  फ्रोझन व्यवसाय प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे फ्रोझन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
  • फ्रोझन  उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते. साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच फ्रोझन उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ?  त्या विषयी माहिती फ्रोझन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात आली आहे.
  • फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर   कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.
  • Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.
फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण फ्रोझन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  फ्रोझन  व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट फ्रोझन  व्यवसाय सुरु करू शकतात.
फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?
  • तुम्हाला फ्रोझन उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण निरसन झाले असेल.
  • फ्रोझन  व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Course Curriculum

No curriculum found !

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

50 STUDENTS ENROLLED

    ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

    लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

    Advanced Course Search Widget

    Translate:

    Contact Details

    Contact No: +917272971971
    Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
    Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
    top
    All Right Reserved.