Course Curriculum
Before U Start the Business | |||
Before Starting The Business -Active Brain | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B- Family Support 1 | 00:12:00 | ||
कोणताही उद्योग करताना कुटुंबाचा सपोर्ट असेल तर कोणताही उद्योजक यशस्वीरित्या उभा राहू शकतो. | |||
M-How To Start The Business- Marriage Ceremony | 00:08:00 | ||
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. | |||
B Facing The Problems -10 th Exam | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
B Don’t Stop Till U get Sucess | 00:14:00 | ||
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे | |||
Time Management | 00:10:00 | ||
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. | |||
M-How To Fix Our Product Price | 00:06:00 | ||
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. | |||
Ms Repurchase The Product | 00:07:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाच्या किमती कोणत्या सिद्धांतावर आधारित असतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे | |||
M-MAKRET SURVEY कसा करावा | 00:09:00 | ||
MAKRET SURVEY कसा करावा ? | |||
Marketing | |||
M Business Reality -Tiger Entry | 00:07:00 | ||
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
Launch Our Business – Use Jio Policy | 00:15:00 | ||
इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे. | |||
M-Start Selling – learn from Robert kiyosaki | 00:06:00 | ||
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. | |||
M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition | 00:20:00 | ||
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. | |||
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला | 00:12:00 | ||
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
M-Hire सोनम कपूर | 00:07:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
M – Sale With Required Quality | 00:08:00 | ||
निर्धारित विपणन व्यवस्था हा उद्योगाचा पाया आहे तो कसा असावा हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे | |||
Ms Clean And Hygiene | 00:06:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
Ms Brand Visibility | 00:07:00 | ||
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे. | |||
Ms Brand Promise | 00:07:00 | ||
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. | |||
Variant Products | 00:05:00 | ||
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. | |||
Ms-Upselling & Cross Selling | 00:05:00 | ||
अप सेलिंग अँड क्रॉस सेलिंग पॉलिसीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो हे या ठिकाणी सांगितले आहे | |||
Ms Starbucks Campaigns | 00:09:00 | ||
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. | |||
Ms Rewards | 00:10:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे. | |||
Ms Recipe Channel | 00:05:00 | ||
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे. | |||
Ms Product Packaging As Gift | 00:05:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंगचे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. | |||
M-Magic Pin Strategy | 00:09:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले | |||
M Business Growth -Tag | 00:06:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. | |||
White Book Selling | 00:08:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे. | |||
M – Baahubali Policy | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. |
Course Reviews
No Reviews found for this course.
0 STUDENTS ENROLLED