युवराज सिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार पैसा….….!!!

युवराज सिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार पैसा….….!!!
तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरु कारायचा आहे, परंतु पैश्याच्या अडचनीमुळे थांबला आहात, तर आता तुमची चिंता दुर होणार आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरिल धुरंदर फलंदाज युवराज सिंगने तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रिकेटच्या मैदानावर  ६ सिक्सर मारणाऱ्या युवराज सिंगने मृत्युला आऊट करुन परतल्यानंतर आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
तुम्ही सुरु करत असलेल्या व्यवसायाला युवराज सिंग भांडवल उपलब्ध करुन देणार आहे. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाच्या कल्पनेला देखिल एक वेगळी ओळख मिळवून देणार आहे. २०११ मध्ये कॅन्सरच्या आजारार मात करुन परतलेल्या युवराजने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याच बरोबर त्याने तरुण व्यावसायिकांना मदत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्याने युवीकॅन वेन्चर्स (http://www.youwecanventures.com) नावाने एक कंपनी स्थापन केली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही कंपनी तुमच्या व्यावसायाला कशा पद्धतीने मदत करेल.

युवराजने कधी केली सुरुवा :-
कॅन्सरच्या आजारावर मात करुन परतल्यानंतर युवराज सिंगने आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. तरुण व्यावसायिकांना मदत करण्याचा निर्णय युवराजने घेतला आहे. ज्या तरुणांकडे आयडिया आहे, जिद्द आहे परंतु पैसा किंवा इतर सपोर्ट नसल्याने ते आपल्या स्वप्नांपासून दुर आहेत, अशा तरुणांसाठी युवराजने युवीकॅन वेंचर्स नावाने कंपनीची स्थापना केली आहे.

काय करते युवराजची कंपनी  :-
जर तुमच्याकडे एखादी आयडिया असेल आणि तुम्हाला ती वास्तावात उतरवायची असेल तर युवराज तुम्हाला मदत करु शकतो. युवराज तुम्हाला ब्रॅन्ड मार्केटिंग स्ट्रेंथ, टेक्नॉलॉजी टीम आणि आर्थिक मदत देऊ शकतो. जागतिक दर्जाचे ब्रॅन्ड पुमा, रिबॉक, हीरो मोटार्स यासारख्या कंपन्याशी युवराज असोसिएट्स आहे आणि तुमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी युवराजचे हे सर्व असोसिएट्स पैसा गुंतवू शकतात.
 

           काय मदत मिळणार….
युवीकॅनच्या माध्यामतून व्यवसायासाठी अशाप्रकारे मदत करण्यात येते.

 • सीड भांडवल
 • टेक्नॉलॉजी सल्लागार
 • फायनन्सिअल सल्लागार
 • ब्रॅन्डिंग, मार्केटिंग आणि पीआरसाठी ही कंपनी काम करणार आहे.

अर्ज कसा करणार….
जर तुम्हाला स्वत:च्या व्यवसायाची कल्पना वास्तावात उतरवायची असेल तर तुमचा अर्ज    proposal@youwecanventures.com  येथे पाठवू शकता. युवराज आणि त्याची टीम तुमच्या अर्जाची छाननी करतील आणि तुमच्या व्यवसायाची कल्पना आवडल्यास तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
 
 
सौजन्य : दैनिक दिव्य मराठी

February 1, 2017

18 responses on "युवराज सिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार पैसा….….!!!"

 1. मला आपनाकडुन मदत हवी आहे माझी गरिबी आहे आपनाकडुन मदत मिळाली तर मि माझे घर चालवेल

 2. NAGESH Balasaheb shindeFebruary 2, 2017 at 7:46 amReply

  मला आपनाकडुन मदत हवी मला मदत तरी दिली तरी मि माझे घर चालू शकते

 3. Chandrakant Pralhad BandalFebruary 2, 2017 at 2:23 pmReply

  सर मला शेलिपालन करायचे अाहे मला अािथक गरज अाहे

 4. Vishnu Madhukar ShindeFebruary 3, 2017 at 9:14 amReply

  Sir , mai dairy product shuru karana chahta hu. Mere pass ek IDEA hai Jo PATENT pa sakati hai. Milk Ke history me aaj tak aisa huaa nahi Jo is idea se ho sakata hai.

 5. What an idea Yuvi.You are great on the field as well as off the field.Great initiative taken by you for the brilliant & creative minded people who are financially poor & needy .God bless you.Keep it up.Once again you proved yourself as a great human being.Thanks for this great job.

 6. Sir maze shixan msw zale aahe mala kukut palan udhog karacha aahe pan arthik adachani mule mi to karu shakat nahi

 7. Mala business karaycha ahe. Tumhi madat keli tar maz swapna purna hoil

 8. Sir maji paristiti khup garib ahe mala kombdi palan karyche ahe jr aplya kadun kahi madat zali tr khup br hoil

 9. Nitin sudhakar mahajanFebruary 5, 2017 at 12:24 pmReply

  Sar mala dairy farm karayeche hahe tar tumi jar help kele tar mi je pese tumchakadun mala milel te mi parat karin nusate parat nahi karanar tar tyachr vyaj pan deyil sar taripan tumi mala pese dyave hi namrvinati.

 10. Sir mala dudh dairy chalu karaych ahet pn mazyakade thevdhe paise nahit mala jr thodi madat keli tr tumche khup upkar hoin,..mi tumche paise lavkarat lavkr vapas karel

 11. आनंद सुरेश साळीFebruary 8, 2017 at 9:32 pmReply

  सर नमस्कार
  आपण लघुउघ्योगाला सर्वपरी मदतीचा हात जो पुढे केला.त्याबद्ल मी
  आपला शतशा आभारी आहे.
  सर मी पण भाजीपाला प्रक्रिया ऊद्योग सुरू करावयाची इच्छा आहे.
  त्यासाठी माझा बराच अभ्यास झाला. असुन मला आपण मदतीचा हात पुढे केला.
  तर मी आपल्या नियमा प्रमाणे वागेल हि विनंती.

 12. Chandrakant pralhad BandalFebruary 14, 2017 at 2:45 pmReply

  Sir mala kukut palan cha business karycha ahe tari arthik madat pahijet.

 13. Sir mla csttal fieed (goli pend) cha business kraycha ahe tri mla artik madat pahije..

 14. संतोष शामगीर गिरीApril 24, 2017 at 5:37 pmReply

  सर मला शेतिशि निगडित काहीतरी जोड़ धंदा करावयचा आहे तर आपण मला काही मदत करु शकता काय?

 15. rajkumar Gnptrav SawantApril 25, 2017 at 10:52 pmReply

  नमस्कार सर मला शेतातील मालाला योग्य भाव मिळत नसल्याने
  मला स्वतःला मार्केटिंग करण्यासाठी मदत मिळाली तर मी नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करेन आणि मला मदतीचा हात पुढे करावे तुमचाआशीर्वाद

 16. सर मला पशु खाद्य निर्मिती प्लांट चालू करायचा आहे मी त्याच्याबद्दलची सर्व माहिती गोळा गेली आहे तरी तो प्लान्ट चालू करण्यासाठी मदत करावी ही विनंती
  मी आपला सदयव्ह ऋणी राहील

 17. गणेश बाबासाहेब बुधवंतDecember 3, 2017 at 5:27 pmReply

  सर मला माझ्या गावामध्ये सिमेट पाईप पञा याचा बिझनेस चालू कराचा पन आर्थिक परिस्थितीमुळे मी ते करू शकत नाहि तरी मला थोडासि मदत करा मी तुमचे ऊपकार विसरनार नाही

 18. I salute you sir for helping a poor people.
  Sir,
  I want to start deary farm in my village my project cost is 2000000(Twenty lakh) so please help me for my next future.
  Thanks.
  Regards
  Kundan

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!