यामध्ये तुम्हाला व्हेजिटेबल डिहायड्रेशन या उद्योगाबद्दल माहिती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये काय मूलभूत गरजा आहे किंवा त्याची गरज किती आहे मार्केटमध्ये आत्ता नेमकी किती डिमांड आहे. कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, मशनरी प्रोसेस, मशीन कोणत्या लागतील अशी थोडक्यात माहिती दिली आहे.