या व्हिडिओमध्ये सरकी पेंड उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
यामध्ये तुम्हाला सरकी पेंड उत्पादन बद्दल माहिती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये काय मूलभूत गरजा आहेत किंवा त्याची गरज किती आहे मार्केटमध्ये त्याच्या आत्ता नेमकी किती डिमांड आहे. कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, मशनरी प्रोसेस, मशीन कोणत्या लागतील अशी थोडक्यात माहिती दिली आहे.