Jute Manufacturing Introduction OF Concept

या व्हिडिओमध्ये जूट गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.हा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये तुम्हाला जूट गोणी उत्पादन बद्दल माहिती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये काय मूलभूत गरजा आहेत किंवा त्याची गरज किती आहे मार्केटमध्ये आत्ता नेमकी किती डिमांड आहे. कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, मशनरी प्रोसेस, मशीन कोणत्या लागतील अशी थोडक्यात माहिती दिली आहे.

Questions & AnswersAll Questions

Ask Question
All Right Reserved.