ऑनलाइन Live प्रोग्रॅम
07 July 2024
Sunday
सकाळी 10 ते संध्या 6 पर्यंत
Zoom App द्वारे कार्यक्रम होईल
ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी,
बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी..
शेतीपूरक, अन्न प्रक्रिया, औद्योगिक, लघु,सेवा ,ट्रेडिंग क्षेत्र यासारख्या 50 पेक्षा जास्त उद्योगांचे मार्गदर्शन
तुमच्या भागात नक्की कोणता व्यवसाय सुरू करता येईल याची माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रोग्राम …
1 Day POWERFUL ONLINE प्रोग्रॅम
FULL SUPPORT TO
START YOUR BUSINESS
GET BUSINESS INFORMATIVE
EBOOK
MORE THAN 10000
SUCCESSFUL ENTERPRENEUR……
ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी.
नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहात पण भिती वाटत आहे ❓
बिझनेस सुरु करायचा आहे ? पण कोणता ? कुठे ? कसा ? असे प्रश्न पडले आहेत❓
बिझनेस सुरू करण्याची इच्छा भरपूर आहे पण नेमका कोणता कुठे कसा हे समजायला तयार नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी
स्वतचा साईड बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता बिझनेस परफेक्ट राहील हे समजत नाहीय त्यांच्यासाठी
स्वतचा घरगुती उद्योग सुरू करण्याची इच्छा असणार्या प्रत्येक गृहिणीसाठी
तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याची माहिती.
जो व्यवसाय निवडाल त्यास साधारण जागा , भांडवल किती लागेल ?
बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात याची माहिती.
आपल्या बिजनेस चे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे याची माहिती.
कोणताही उद्योग सुरू करताना काय काळजी घ्यावी काय करावे काय करू नये याविषयी स्पेशल मार्गदर्शन
स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.
तुमच्या मनातील उद्योगा विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.
नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
पुढे व्यवसाय सुरू करताना सपोर्ट लागला तरी चावडी कडे सर्व सुविधा उपलब्ध
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
Achivements
🤵 शेतकरी
👨👨👧👦 बचत गट
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 व्यावसायिक
नव उद्योजक
👨👨👧👦 नोकरदार वर्ग
🙋♂️ गृहिणी
😀 दुकानदार
जास्त विचार करू नका… आत्ताच कृती करा…
Sunday, 25 December 2022
Time: 9:00 am – 05:00 pm