• No products in the cart.

Trainingla येण्यापूर्वी

Training येताना बरोबर काय आणावे?
१ फोटो २
२ आधारकार्ड झेरॉक्स १
३ सोबत original आधारकार्ड आणावे.
तसेच ज्या व्यतीने  admission केलंय तीच व्यक्ती Trainingla बसू शकते.
बरोबर कोणी आणल्यास त्या व्यतीला trainingla बसता येणार नाही व जेवनाचा खर्च तुम्हाला तुमचा करावा लागेल.जी व्यति Trainingla बसणार आहे तिच्याच नावाने Training certificate दिले जाईल.
माझे वडील येऊ शकले नाही,माझ्या मुलाला बसून द्या, मी नोकरदार आहे माझ्या बायकोच्या नावाने certificate द्या अशी कोणतीही सबब (कारण) चालणार नाही.

All Right Reserved.