महत्त्वाकांक्षी डीलर्स नेमणे आहे.

स्पास टुर्स या महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी ला महत्त्वाकांक्षी डीलर्स नेमणे आहे.

भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आपल्या विविध सहली घेऊन भारतात कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी येत आहे..

कंपनीतर्फे सध्या 
भारतात 44 ठिकाणी त भारताबाहेर 46 देशांमध्ये टूर पॅकेजेसची सेवा दिली जाते.

आपल्या पर्यटन क्षेत्राचा नक्शा बद्दलण्याच्या दृष्टीने आमच्या बरोबरीने परिश्रम घेऊन शकणारे  महाराष्ट्र भर प्रत्येक तालुक्यात डीलर नेमणे आहेत.

डीलर्स ला आम्ही देणार….
योग्य प्रशिक्षण, जाहिरात, साहित्य, बॅनर्स, पोस्टर्स, जाहिराती व इतर खूप काही.

डीलरशिप कोण घेवू शकतो ?

फ्रेशर , यापूर्वीपासून या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती , इतर कोणतेही व्यावसायिक ई.

 

या विषयी माहिती देणारे सेमिनार पुणे येथे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित केले असून इच्छुकांनी खालील फॉर्म भरून नावनोंदणी पक्की करा.

 
 


October 6, 2018

0 responses on "महत्त्वाकांक्षी डीलर्स नेमणे आहे."

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »