प्रीमियम कोर्स घेतल्यानंतर खालील नियम लागू होतील :
१ ) कोर्स ची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर तो कोर्स ज्या वेळेपासून किंवा ज्या दिवशी त्याची ऑर्डर कंप्लिट केली आहे तेव्हापासून तो पुढील 29 दिवस तुम्हाला बघता येईल. 30 साव्या दिवशी तो कोर्स एक्सपायर होऊन जाईल…
२) प्रीमियम कोर्स मध्ये तुम्हाला काउन्सलरची फॅसिलिटी दिलेली आहे, काउन्सलर तुम्हाला आठवड्यातून फक्त दोनदा म्हणजेच महिन्यातुन आठ वेळेसच कॉल करतील.
३) सेकंड डे कॉल व्हेरिफिकेशन द्वारा तुम्हाला ऍड्रेस वेरिफिकेशन साठी सुद्धा विचारण्यात येईल. तुमचा पोस्टल ऍड्रेस जो आहे, तो तुम्ही व्यवस्थित रित्या देणे गरजेचे राहील, म्हणजे त्याच ऍड्रेस ला तुमची वेलकम किट ही पुढील आठ ते दहा दिवसात पाठवण्यात येईल.
४) प्रीमियम कोर्स मध्ये दिलेले टास्क आणि असाईनमेन्ट पूर्ण करणे बंधनकारक राहील. टास्क आणि असाईनमेन्ट पूर्ण करण्यासाठी काही अडचणी आल्यास, तुम्ही तुमच्या काउन्सलर सोबत सातत्याने यावरती चर्चा करून त्या कशा सोडवाव्या याची चर्चा करून सोडवू शकता. असाइनमेंट आणि टास्क पूर्ण झाल्यानंतर त्याचे सर्व रिपोर्टिंग तुम्हाला काउन्सलरला करणे गरजेचे राहील. काउन्सलरने एकदा व्हेरिफाईड करल्यानंतर तुम्हाला कोर्स संपल्यावरती परीक्षा देता येईल. हे केल्याशिवाय कोर्स साठी घेण्यात येणारी परीक्षा देता येणार नाही.
५) प्रीमियम कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुमची २० प्रश्नांची परीक्षा होईल, ही परीक्षा देणे बंधनकारक राहील. ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला चावडीच्या एक्झामिनेशन डिपार्टमेंट मधून तुमच्या कोर्सच्या 25 व्या दिवशी पहिला कॉल येईल. त्या कॉल वरती तुम्हाला या परीक्षा बाबत विचारल्या जाईल. तुमची तयारी जर असेल तर त्याच वेळेस तुम्ही परीक्षा देऊ शकता, अन्यथा तुमची काही डाऊट्स क्लिअर झालेले नसेल तर ते डिपार्टमेंट तुम्हाला परत तुमच्या कोर्सच्या 28व्या दिवशी कॉल करेल व परत तुमची एक्झाम घेतली जाईल. परंतु तुमची त्यावेळेस सुद्धा जर पूर्वतयारी नसेल किंवा तुम्ही त्या परीक्षेत अपेक्षा प्रमाणे उत्तर देऊ शकला नाही, तर कोर्सच्या शेवटच्या म्हणजेच 30 व्या दिवशी परत एकदा शेवटचा कॉल येईल व त्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये पास होणे बंधनकारक राहील. तुम्ही एक्झाम मध्ये पास झाला की तुम्हाला एक व्हिडिओ फिडबॅक म्हणजेच कोर्स व चावडीची सर्विस तुम्हाला कशी वाटली याचा एक शॉर्ट व्हिडिओ फीडबॅक तुम्हाला देणे कंपल्सरी राहील. फीडबॅक व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला की मग तुम्हाला सर्टिफिकेट ची लिंक पाठवण्यात येईल त्या लिंक वरती तुम्ही सर्व तुमचे डिटेल्स आम्हाला पाठवल्यावर पुढील आठ ते दहा दिवसात सर्टिफिकेट तुम्हाला ईमेल द्वारे मिळेल.
६) परीक्षेत ७५% गुण मिळवले तरच चावडीचे कोर्सचे प्रमाणपत्र मिळेल.
७) तुम्ही जर ह्या एक्झाम मध्ये पास झाला नाहीत तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि जर तुम्हाला तरीही ते पण आवडत राहावे असेल तर तुम्हाला चावडीचा परत एकदा तो कोर्स खरेदी करावा लागेल आणि परत सर्व प्रोसेस फॉलो करावा लागेल.
८) कोर्समध्ये सांगितलेल्या कच्चा माल किंवा मशीनरी किंवा एखादी वस्तु यांच्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात .कोर्समध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत .यामधील बदल हा गृहीत धरून सध्य स्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारी वर शोधणे बंधनकारक असेल.
९) कोर्से एक्सपायर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही कारणास्तव मुदत वाढ भेटणार नाही.
१०) कोर्समध्ये ज्या त्या विषयानुसार काही नोट्स किंवा काही सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट दिलेल्या आहेत त्या आपण स्वतः डाऊनलोड करून घेणे बंधनकारक राहील.स्वतः डाऊनलोड करून न घेतल्यास त्या विषयासंबंधित नोट्स किंवा सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
११) कोर्स बघताना जर काही अडचण आल्यास किंवा व्हिडीओ दिसत नसल्यास किंवा कोर्स मधील काही टेक्निकल प्रश्न किंवा शंका असल्यास आमच्या सपोर्ट सेंटर किंवा चावडी कॉल सेंटर 7272 971971 या नंबर वर व्हाट्सअप मेसेजला ”Support” असा मेसेज करावा म्हणजे तुम्हाला आमचा चार्ट बोट सर्व सपोर्ट करेल सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत करणे.
१२) प्रीमियम कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला पुढील एक वर्षासाठी व्हाट्सअप सपोर्ट फ्री असेल.
१३) तुम्ही जर एखाद्या कोर्ससाठी फी भरत असाल आणि त्याबरोबर जर काही ऑफर घेत असाल जसे की ट्रेनिंग प्लस प्रोजेक्ट रिपोर्ट तर प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात माहितीसाठी ज्या सेल्स प्रतिनिधी कडून तुम्ही कोर्स किंवा कोर्स चे पेमेंट केले होते त्यांना संपर्क करावा…
१४) चावडीच्या कोणताही कोर्स, ई बुक किंवा वेबसाईट वरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडिया वरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे ,असे आढळून आल्यास आपणावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या सर्व बाबी तुम्हाला एक्सेप्टेड असेल तर आम्हाला त्या मेसेज द्वारे कळवावे म्हणजे मग आम्ही तुम्हाला तुमच्या कोर्सचा युजर आयडी व पासवर्ड पाठवू आणि तुम्ही तुमचा कोर्स तिथून पुढे चालू करू शकता जोपर्यंत तुम्ही एक्सेप्टेड असा मेसेज पाठवत नाही तोपर्यंत तुमचा कोर्स सुरू करण्यात येणार नाही याची दखल घ्यावी यामध्ये काही अडचण असल्यास आपल्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा सर्व बाबी क्लियर कराव्यात.
धन्यवाद
रेगुलर कोर्स घेतल्यानंतर खालील नियम लागू होतील :
१ ) कोर्स ची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर तो कोर्स ज्या वेळेपासून किंवा ज्या दिवशी त्याची ऑर्डर कंप्लिट केली आहे तेव्हापासून तो पुढील 29 दिवस तुम्हाला बघता येईल. 30 साव्या दिवशी तो कोर्स एक्सपायर होऊन जाईल…
२) कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुमची २० प्रश्नांची परीक्षा होईल, ही परीक्षा देणे बंधनकारक राहील. ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला चावडीच्या एक्झामिनेशन डिपार्टमेंट मधून तुमच्या कोर्सच्या 25 व्या दिवशी पहिला कॉल येईल. त्या कॉल वरती तुम्हाला या परीक्षा बाबत विचारल्या जाईल. तुमची तयारी जर असेल तर त्याच वेळेस तुम्ही परीक्षा देऊ शकता, अन्यथा तुमची काही डाऊट्स क्लिअर झालेले नसेल तर ते डिपार्टमेंट तुम्हाला परत तुमच्या कोर्सच्या 28व्या दिवशी कॉल करेल व परत तुमची एक्झाम घेतली जाईल. परंतु तुमची त्यावेळेस सुद्धा जर पूर्वतयारी नसेल किंवा तुम्ही त्या परीक्षेत अपेक्षा प्रमाणे उत्तर देऊ शकला नाही, तर कोर्सच्या शेवटच्या म्हणजेच 30 व्या दिवशी परत एकदा शेवटचा कॉल येईल व त्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये पास होणे बंधनकारक राहील. तुम्ही एक्झाम मध्ये पास झाला की तुम्हाला एक व्हिडिओ फिडबॅक म्हणजेच कोर्स व चावडीची सर्विस तुम्हाला कशी वाटली याचा एक शॉर्ट व्हिडिओ फीडबॅक तुम्हाला देणे कंपल्सरी राहील. फीडबॅक व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला की मग तुम्हाला सर्टिफिकेट ची लिंक पाठवण्यात येईल त्या लिंक वरती तुम्ही सर्व तुमचे डिटेल्स आम्हाला पाठवल्यावर पुढील आठ ते दहा दिवसात सर्टिफिकेट तुम्हाला ईमेल द्वारे मिळेल.
३) परीक्षेत ७५% गुण मिळवले व व्हिडिओ फीडबॅक दिल्यानंतरच चावडीचे कोर्सचे प्रमाणपत्र मिळेल.
४) तुम्ही जर ह्या एक्झाम मध्ये पास झाला नाहीत तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि जर तुम्हाला तरीही पण प्रमाणपत्र हवे असेल तर तुम्हाला चावडीचा परत एकदा तो कोर्स खरेदी करावा लागेल आणि परत सर्व प्रोसेस फॉलो करावा लागेल.
५) कोर्समध्ये सांगितलेल्या कच्चा माल किंवा मशीनरी किंवा एखादी वस्तु यांच्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात .कोर्समध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत .यामधील बदल हा गृहीत धरून सध्य स्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारी वर शोधणे बंधनकारक असेल.
६) कोर्से एक्सपायर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही कारणास्तव मुदत वाढ भेटणार नाही.
७) कोर्समध्ये ज्या त्या विषयानुसार काही नोट्स किंवा काही सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट दिलेल्या आहेत त्या आपण स्वतः डाऊनलोड करून घेणे बंधनकारक राहील.स्वतः डाऊनलोड करून न घेतल्यास त्या विषयासंबंधित नोट्स किंवा सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
८) कोर्स बघताना जर काही अडचण आल्यास किंवा व्हिडीओ दिसत नसल्यास किंवा कोर्स मधील काही टेक्निकल प्रश्न किंवा शंका असल्यास आमच्या सपोर्ट सेंटर किंवा चावडी कॉल सेंटर 7272 971971 या नंबर वर व्हाट्सअप मेसेजला ”Support” असा मेसेज करावा म्हणजे तुम्हाला आमचा चार्ट बोट सर्व सपोर्ट करेल सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत करणे.
९) कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला पुढील ३ महिन्यासाठी व्हाट्सअप सपोर्ट फ्री असेल.
१०) तुम्ही जर एखाद्या कोर्ससाठी फी भरत असाल आणि त्याबरोबर जर काही ऑफर घेत असाल जसे की ट्रेनिंग प्लस प्रोजेक्ट रिपोर्ट तर प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात माहितीसाठी ज्या सेल्स प्रतिनिधी कडून तुम्ही कोर्स किंवा कोर्स चे पेमेंट केले होते त्यांना संपर्क करावा…
११) चावडीच्या कोणताही कोर्स, ई बुक किंवा वेबसाईट वरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडिया वरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे ,असे आढळून आल्यास आपणावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या सर्व बाबी तुम्हाला एक्सेप्टेड असेल तर आम्हाला त्या मेसेज द्वारे कळवावे म्हणजे मग आम्ही तुम्हाला तुमच्या कोर्सचा युजर आयडी व पासवर्ड पाठवू आणि तुम्ही तुमचा कोर्स तिथून पुढे चालू करू शकता जोपर्यंत तुम्ही एक्सेप्टेड असा मेसेज पाठवत नाही तोपर्यंत तुमचा कोर्स सुरू करण्यात येणार नाही याची दखल घ्यावी यामध्ये काही अडचण असल्यास आपल्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा सर्व बाबी क्लियर कराव्यात.
धन्यवाद
पर्सनल कन्सल्टन्सी घेतल्यानंतर खालील नियम लागू होतील :
फॅकल्टी सोबत पर्सनल कन्सल्टन्सी पॅकेज मध्ये तुम्हाला एक पर्सनल मीटिंग बुक करून दिली जाती, जी साधारणता दोन ते तीन तासाची मीटिंग असेल.
या मीटिंगसाठी तुम्ही किमान तीन लोक येऊ शकतात.
या मीटिंग वरती तुम्हाला आमच्या एक्झिक्यूटिव्हने जी ऑफर सांगितली आहे म्हणजेच मीटिंग सोबत तुम्ही आमच्याकडील एखादा रेगुलर ट्रेनिंग प्रोग्राम व त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट (50 लाखापर्यंतचा) घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला चावडीची एक धमाका ऑफर म्हणजेच लायसन्स डॉक्युमेंटेशन आणि मार्केटिंग पॅकेजची ऑफर या दोन ऑप्शन्स मधून एक सिलेक्ट करावे लागेल.
ही ऑफर तुम्हाला मीटिंग बुक करण्यापूर्वीच आमच्या एक्झिक्यूटिव्ह ला सांगणे गरजेचे राहील.
रेगुलर कोर्स व प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा धमाका ऑफर ही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ऑफर म्हणून चावडीने दिलेली आहे.
ह्या दोन्ही पैकी कोणतीही ऑफर तुम्ही घेतली की त्याची सगळी रिक्वायरमेंट किंवा प्रोसेस ही तीन महिन्याच्या आत करणे बंधनकारक राहील, म्हणजेच जर तुम्ही धमाका ऑफर ही ऑफर स्वीकारली तर तुम्हाला त्यातील ज्या काही रिक्वायरमेंट आम्हाला लागतील जसे की डॉक्युमेंटेशन साठी तुमच्याकडं तुमचे डॉक्युमेंट्स मार्केटिंग मटरेल साठी तुमच्याकडून कंटेंट्स प्रिंटिंग मटेरियल साठी तुमच्याकडनं काही कंटेंट या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला तीन महिन्याच्या आत देणे बंधनकारक राहील.
तीन महिन्याच्या आत जर तुम्ही आम्हाला या सर्व गोष्टी दिल्या तर आम्ही त्या आमच्या नियमित वेळेत प्रोसेस करून तुम्हाला त्या देण्यात येईल.
परंतु तुम्ही जर टाळाटाळ केली तीन महिने संपून मग जर तुम्ही याची रिक्वायरमेंट आम्हाला जर केली तर त्या वेळेस आम्ही कोणतेही प्रोसेस करण्यास बंधनकारक राहणार नाही व आम्ही कोणतीही प्रोसेस तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध करून देणार नाही.
त्यासाठी तुम्हाला परत त्या डॉक्युमेंट्स चे नियमित जे काही पेमेंट असेल ते तुम्हाला चावडीला पे करावे लागेल आणि मगच चावडी तुम्हाला ती सर्विस देईल.
फॅकल्टी सोबत एकदा मीटिंग झाली की परत फॅकल्टी ला तुम्हाला भेटता येणार नाही, फोनवरती देखील बोलता येणार नाही.
या मिटींगला तुम्हाला कोणताही सपोर्ट दिला जाणार नाही, त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न शंका बिजनेस विषयी काही अडचणी असल्यास त्या तुमच्या मीटिंग कालावधीमध्येच फॅकल्टी सोबत डिस्कस करून घ्यावे याची काळजी घ्यावी.