१० लाखाचा व्यवसाय सुरु करा ५० हजारात, सरकार देणार बाकी पैसा…….!

१० लाखाचा व्यवसाय सुरु करा ५० हजारात, सरकार देणार बाकी पैसा…….!
केंद्र सरकारच्या वतीने देशातील व्यवसाय, उद्योग धंदे वाढविण्यासाठी विविध योजना सुरु झाल्या आहेत. व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही अटीवर अनुदान दिले जाते. मात्र या अनुदान व योजनेची माहित नसलेले लोक अनुदान प्राप्त करू शकत नाही. अशीच एक योजना आहे की सरकार या योजनेवर ४० टक्क्या पेक्षा जास्त प्रमाणात अनुदान दिले जाते.  तसेच कमी व्याजदरानुसार ५५ टक्के कर्ज दिले जाते.  हि योजना क्वॉयर उद्योग या नावाने सुरु झाली आहे. या योजने नुसार क्वॉयरशी संबधित उत्पादने तयार केल्यावर सरकार आपल्यासाठी कर्ज, अनुदान याशिवाय विविध योजानासह  अनेक सुविधाचा पुरवठा करते. आज आम्ही या व्यवसाय सबंधी आम्ही आपणांस सांगणार आहोत. त्यामुळे आपण सुध्दा व्यवसाय सुरु करण्यासाठी विचार करू शकतो.

काय आहे सरकारची योजना ?
क्वॉयर बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ माइक्रो, स्मॉल मीडियम एंटरप्राईजेस (एम.एस.एम.ई) यांच्या अधिन राहून हि संस्था काम करते. हि संस्था मार्फत नाराळाच्या शेडीपासून बनविण्यात येणारे उत्पादन प्रोडक्टस प्रमोट केले जातात.   उद्योगांनावाव मिळावा या हेतूने सरकारने क्वॉयर उद्योग हि योजना सुरू केली आहे. ज्या मध्ये १० लाख रूपये पर्यंत प्रोजेक्ट्साठी क्रेडिट मार्फत अनुदान दिले जाते. तसेच आपल्याला व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याकडे ५ टक्के  रक्कम असली तरी आपलेल्या या योजनेचा लाभ घेता येतो. आपल्या व्यवसायस बँके मार्फत मंजूरी मिळाली तर बँक आपणास ५५ टक्के लोन सात वर्षासाठी देते. त्यातच क्वॉयर बोर्ड ४० टक्के अनुदानयावर देते.
या सुविध सरकार देते.
या योजनेनुसार कर्ज, अनुदन या सोबत अनेक सुविधा या सरकारच्यावतीने दिल्या जातात. सरकार आपल्या माल विक्रीसाठी मोर्केटिंग प्रतिनिधी देते. म्हणजेच क्वॉयर बिजनेस करणारे उद्योग एकमेकां मध्ये जोडण्यासाठी कलस्टर तयार केले आहे.  या मार्फत व्यवसायिकांना मार्केटिंगसाठी मदत केली जाते. जर एखादा व्यवसायिक मेळावासाठी आपला माल विक्रीसाठी घेऊन जात असाल तर सरकार आपला सर्व खर्च करते. व्यवसाया मधून तयार केलेले उत्पादनाच्या विक्रीसाठी दुकान उभारण्यासाठी  या योजनेच्या माध्यामातून मदत केली जाते.  कंसोटोरियम मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पगार बोर्ड मार्फत दिला जातो.

 
हे व्यवसाय करू शकता आपण ?
क्वॉयर म्हणजे नारळच्या शेंडी  पासून तयार करता येणारे मेट्स, डोर मेट्स, ब्रश, मैट्रेर्स (गादी), फ्लोर टाइल, फोम मैटेर्स, आदीसह आपण विविध व्यवसाय करू शकतो. नारळाच्या शेडी पासून तयार केलेल्या उत्पादनाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर आपल्याला वरील व्यवसाय हे निवडावे लागतात.

कोण अर्ज करू शकतो ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी  वैयक्तिक, इंडिविजुअल कंपनी, सेल्फ हेल्प ग्रुप, एनजीओ, सोसायटी, कॉ-ओपरेटिव्ह सोसायटी, ज्वाइंट ग्रुप, चेरिटेबल ट्रस्ट अर्ज करू शकतात.
 
कोठे करणार अर्ज ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्वॉयर बोर्ड, जिल्हा उद्योग केंद्र, क्वॉयर प्रोजेक्ट ऑफिस, पंचायत आणि बोर्डचे मान्याता प्राप्त नोडल एजन्सी  या ठिकाणी अर्ज करू शकता. तसेच आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
संकेत स्थळ  :-   http://coirservices.gov.in/frm_login.aspx
 

February 3, 2017

31 responses on "१० लाखाचा व्यवसाय सुरु करा ५० हजारात, सरकार देणार बाकी पैसा…….!"

 1. युवराज को मेरा प्रणाम।

 2. Very nice

 3. Yes sir khup chagle yojna ahet

 4. sandeep karbhari kaleMarch 9, 2017 at 8:20 amReply

  Nice

 5. Very nice project

 6. Raju Rachnna panchalMay 10, 2017 at 1:44 pmReply

  नमस्कार,
  वरील सर्व उद्योग चे प्रशिक्षण कुठे देण्यात येतात आणि त्याचा पत्ता पाठवा.

 7. Mala vyavsay karayacha aahe. Dnyan /mahiti nahi. Sampurn mahiti/prashikshan milel ka?

 8. Bhinge Pratap GangadharMay 23, 2017 at 9:43 amReply

  I want to trade above scheme. But I don’t have any knowledge . Plz briefly guide me. Thanks

 9. Sir contact no. Pahije

 10. मोहन वसंतराव जगताप मु.पो.दावरवाडी ता.पैठण जि.औरंगाबाद महा.November 23, 2017 at 11:50 amReply

  शेततळ्यात मत्स्य व्यावसाय करणे किंवा पेरू प्रकिया आसे दोन व्यवसाया बिषयी माहीती मिळने बाबद

 11. Superb sir…me ya yojnecha labh gheu ichhito

 12. Siddheshwar NavghareJanuary 6, 2018 at 2:45 pmReply

  Poetry khaddy nirmitibaddal savisatat mahiti havi ahe please deu shakata ka ?

 13. अमोल दांडेकरJanuary 23, 2018 at 8:52 amReply

  छान सर मी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो

 14. Fabriction veshye maheti melnebabad

 15. Nice agro base Bussiness program can l get information about Organic fertilizer from coconut waste

 16. मला शेती पूरक उद्योग कारवाईचा आहे उदाहरण आमच्या भागात हळद आणि मिरची चे उत्पन्न येते त्याची प्रोसेस करून उद्योग करायचा विचार आहे त्या साठी मार्गदर्शन पाहिजे

 17. याव्यतिरक्त आणखिन कोनते product तयार करू शकतो माहिति द्य।

 18. Sheshrao Ankush JadhavMarch 7, 2018 at 10:22 pmReply

  साडी,कपडे विक्री व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी लोन प्रक्रिया मिळेल का…?
  व व्यवसाय विषयी मार्गदर्शन पाहिजे

 19. 10 लाख पर्यंत कोणता व्यवसाय आहे चांगला तो सांगा

 20. सर मला नवीन व्यवसाय सुरु करायचाय पण पैसे नाहीत मला लोण मिळेल का

 21. Sharad vasantrao pimparikarApril 2, 2018 at 12:08 amReply

  नमस्कार मी बांबू वेवसाय विषय माहिती पाहिजे

 22. समाधान राजेद्रं पवारApril 9, 2018 at 12:39 amReply

  सर मला कुकुट पालन व्यवसाय कराचा आहे पैसे नाही लोन पायजेन 5लाखा परेत भेटनका

 23. कल्याण देवरावजी मालधुरेApril 12, 2018 at 2:44 pmReply

  मला पोहा मिल सुरू करण्यात रस आहे. त्या करीता योग्य मार्गदर्शन कराल.

 24. अतुल विभूतेApril 18, 2018 at 8:31 amReply

  क्वॉयर बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ माइक्रो, स्मॉल मीडियम एंटरप्राईजेस (एम.एस.एम.ई) यांच्या अधिन राहून हि संस्था काम करते. तर मला कोणते प्रॉडक्ट या योजनेअंतर्गत घेता येतील,

 25. माधुरी सुरेश बाबरApril 25, 2018 at 4:42 pmReply

  सात हजार चौरस फूट (सात गुंठे) चारही बाजूने शेड तयार आहे त्यासाठी आम्ही 30 महिला असून आम्हाला त्यात नवीन उदयोग किंवा जॉब वर्क करायचा आहे त्या उद्योगाची माहिती किंवा जॉब वर्क मिळावा

 26. dilip dnyandeo phulpagarMay 4, 2018 at 1:01 pmReply

  pashukhadya nirmiti babat mahiti va pashukhdya sathi raw material kothe mahiti milel

 27. dilip dnyandeo phulpagarMay 4, 2018 at 1:04 pmReply

  pashukhadya nirmiti babat mahiti va pashukhdya sathi raw material kothe mahiti milel row material kothe milel.

 28. Sir , male bhandiyacha shop lavaycha ahey tyasathi lone pan pahije margdarshan kara

 29. सर इतर व्यवसाय करण्यासाठी शासकीय योजना सांगा

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!