• No products in the cart.

Soybean

Description:

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर  महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा  वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन  पासून  उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते. कमी खर्चात  जास्तीत जास्त उत्पादन देणारे  नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.याशिवाय सोयाबीनपासून सोया मिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १००च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोया मिल्क, सोया पनीर(टोफू), सोया पीठ आणि उपपदार्थ यांची माहिती या ऑनलाइन कोर्समध्ये देण्यात आली आहे.

Introduction Video
Video feedback
Success Story
April 12, 2023

0 responses on "Soybean"

Leave a Message

All Right Reserved.