बारामतीतील मित्र करतो सोयाबीन पासून दुध तयार……

पुणे येथील  बारामती मध्ये राहणारे  बापूसाहेब आवधे  या व्यक्तीने बारामतीमध्ये  एक स्वतःचा नवीन उद्योग सुरु   केला.त्यांनी सोयाबीन पासून अनेक पदार्थ बनविले. सोयाबीन बाय प्रोडक्ट (Soyabin By Product )  या व्यवसायाचे  चावडी अहमदनगर येथे  प्रशिक्षण  घेऊन त्यांनी या व्यवसायाची  सुरुवात  केली.

त्यांच्याकडे सध्या सोयाबीनपासून  सोया  मिल्क, पनीर, दही, खवा, इत्यादी पदार्थ तयार केले जातात.आवधे यांनी या व्यवसायाचा  पूर्ण अभ्यास केला.तसेच त्याचे परिपूर्ण मार्गदर्शन चावडी मधून घेऊन त्यांनी या व्यासायात जम बसविला आहे.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंव्हा अधिक माहितीसाठी संपर्क करा 8830280315.

 

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

2 thoughts on “बारामतीतील मित्र करतो सोयाबीन पासून दुध तयार……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care