

Shri Shri Amruttulya Franchise
About Us:
श्री श्री अमृततुल्य कोकणामधील चहाचे पहिलेच ब्रँड नेम. श्री श्री अमृततुल्यची सुरुवात सौ ईशा प्रितम भुते व श्री प्रीतम प्रमोद भुते यांनी डिसेंबर 2019 मध्ये केली. श्री श्री अमृततुल्य चहाची चव रत्नागिरीतील चहा प्रेमींना अगदी पहिल्या दिवसापासून खूप आवडली. रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात सुद्धा पहाटे पाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अगदी वाखाणण्याजोगी गर्दी अमृततुल्यच्या काउंटवर दिसते.
श्री श्री अमृततुल्य चहा कोणतेही आर्टिफिशल फ्लेवर्स न वापरता बनवला जातो.
श्री अमृततुल्य आपला बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी फ्रॅंचाईजी मॉडेल घेऊन येत आहे.जेणेकरून महाराष्ट्रभर नवीन उद्योजक तयार होतील.
चहा हा फास्टेस्ट सेलिंग होणारा भारतातील प्रॉडक्ट सर्व लोकांपर्यंत एका गुणवत्तेनुसार मिळवा म्हणून फ्रांचीझी मॉडेल लॉन्च करायचे ठरवले आहे
Business Scems (व्यवसाय स्किम्स ) : आम्ही सोशल मीडिया एडवर्टाइजमेंट ब्रांडिंग यावर जास्त भर देण्याचे ठरवले आहे भर देण्याचे ठरवले आहे. तसेच वेळोवेळी येणाऱ्या स्कीम मुळे franchise घेणाऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
Business Vision (व्यावसायिक भवितव्य ) : श्री श्री अमृततुल्य एक असे विजन घेऊन पुढे आले आहे जेणेकरून तुम्ही नुसते चहा काउंटरवर नाही तर त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम मधूनही चांगले कमावू शकता.
Product Name( उत्पादनाचे नाव ):श्री श्री अमृततुल्य
Product Type : ( उत्पादनाचे प्रकार ):Tea / चहा
Interested in brand ? submit your interest here…
TRAINING DETAILS
Traning Details
ट्रेनिंग आपल्या रत्नागिरी ब्रांचला किंवा जवळच्या लोकेशनला देऊ
Where u want your Dealer / Distributor / Franchises
संपूर्ण महाराष्ट्र.




AGREEMENT & TERM DETAILS
5 years.
0 responses on "shri shri amruttulya Franchise Opportunity"