Sale!

बिझनेस आयडिया बुक (Business Idea E Book)

750.00 350.00

३०० पेक्षा अधिक बिझनेस आयडिया  ( फक्त बिजनेसचे नावे ) एकाच बुक मध्ये…
मला बिझनेस सुरु करायचंय? पण कोणता करू हे सुचत नाहीय..? एक २-४ option सोडले तर काय वेगळे करावे काही सुचत नाही..आणि तेच तेच जुने बिझनेस सुद्धा नको वाटतात..काही तरी वेगळे काही तरी हटके करायचे ?
पण काय ?
या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे चावडी चे बिझनेस  बुकलेट मध्ये देण्यात आली आहेत.
ईडस्ट्रीयल , इंजिनियरिंग , मेकॅनिकल ,होजीयरी ,इलेक्ट्रॉनिक , केमिकल , ग्लास आणि सेरेमिक , लेदर आणि स्पोर्ट्स,प्लास्टिक ,आय टी , पेपर , गारमेंट्स , कृषी ,लघु उद्योग ,फळ प्रक्रिया उद्योग , घरगुती उद्योग ,सेवा उद्योग या सर्व प्रकारातील उद्योगांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे. बुकलेट मधील उद्योगांची माहिती तुम्हाला याच वेबसाईट वर माहिती पुस्तिका च्या स्वरुपात अल्पदरात उपलब्ध आहे.

Category:

Description

मला बिझनेस सुरु करायचंय? पण कोणता करू हे सुचत नाहीय..? काही तरी वेगळे करायचे ? पण काय ? या सर्व प्रश्नांची उत्तर बुकलेट मध्ये देण्यात आली आहेत.
तुम्ही खरेदी करीत असलेले हे प्रॉडक्ट ऑनलाईन E- booklet  स्वरूपात असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल..याची hard copy / पुस्तक स्वरुपात मिळत नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिझनेस आयडिया बुक (Business Idea E Book)”

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »