Sale!

दुध व्यावसायिकांना अन्नसुरक्षा व मानके कायदा

140.00 65.00

सन २०११ पासून अन्नसुरक्षा व मानके कायदा लागू झाला आहे. दूध विक्रेते, दूध प्रक्रिया करून पदार्थ तयार करणाऱ्यांना हा कायदा लागू असून, यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना, दूध हाताळणी किंवा चिलिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी नोंदणी कुठे करावी, परवाना आवश्यक आहे का, यासाठी फी किती, कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत, यासंबंधीची प्राथमिक माहिती सोबत च्या बुकलेट मध्ये दिली आहे.बुकलेट खरेदी करण्यासाठी खालील Add to Basket बटन दाबून खरेदी करा…

Category: Tags: ,

Description

दुध व्यावसायिकांना अन्नसुरक्षा व मानके कायदा
स्थायी/अस्थायी स्टॉलधारक, फिरता विक्रेता, उत्पादक/ प्रक्रिया उद्योग, घरगुती खाणावळ/ डबेवाले, यात्रा/ धार्मिक स्थळी इत्यादी ठिकाणी अस्थायी अन्नपदार्थांची दुकाने, दूध उत्पादक सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद वगळून/ दूध विक्रेते, मासे/ मटण/ पक्षी (कुक्कुट) मांस विक्रीचे दुकान (विक्रेते), इतर व्यवसाय यासाठी नोंदणी किंवा नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत ‘नमुना-अ’ किंवा ‘नमुना-ब’ (आवश्यकतेनुसार) हा अर्ज करावा लागतो.
हे ऑनलाईन E- booklet  असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल..याची hard copy / पुस्तक स्वरुपात मिळत नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुध व्यावसायिकांना अन्नसुरक्षा व मानके कायदा”

Your email address will not be published.

You may also like…

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »