जेष्ठ नागरिकांसाठी योजना…..!

जेष्ठ नागरिकांसाठी योजना…..!
सामाजिक न्याय विभागाकडून जेष्ठ नागारिकांना त्यांच्या वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे  समाधानाने घालवता यावा, तसेच वृध्दापकाळातील अडीअडचणींना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ मिळावे व सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी ‘ वृध्दाश्रम ’ ही योजना सुरु केलेली आहे. आज मितीस राज्यात ३२ सर्वसाधारण वृध्दाश्रम अनुदान तत्वावर व २४ मातोश्री वृध्दाश्रम विनाअनुदान तत्वावर सुरु आहेत.
 

 

जेष्ठ नागरिकांसाठी   ‘ वृध्दाश्रम योजना ’  

जेष्ठ नागरिकांसाठी  ‘ मातोश्री वृध्दाश्रम ’

 १.      सदरची योजना सन १९६३ पासून कार्यान्वित आहे. १.      सदरची योजना सन १९९५ पासून ‘मातोश्री वृध्दाश्रम ’      योजना नावाने सुरु करण्यात आलेली आहे.
 २.      सदरचे वृध्दाश्रम हे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थार्मात           अनुदान तत्वावर चालविले जातात. २.      ‘ मातोश्री वृध्दाश्रम ’ हे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत, कायमस्वरूपी, विना अनुदान तत्वावर चालविले जातात.
 ३.      वृध्दाश्रमांची मान्य संख्या २५ ते ५० अशी आहे. ३.      प्रत्येक मातोश्री वध्दाश्रमासाठी मान्य संख्या १०० इतकी असून ५० टक्के जागा या निराधार, निराधार, निराश्रित जेष्ठ नागरिकांमधून वार्षिक उत्पन्न रूपये १२,००० हजार पेक्षा जास्त असणाऱ्या जेष्ठा नागरिकांमधून प्रतीमहा रूपये ५०० इतके शुल्क आकरून भरण्यात येतात.
 ४.      प्रवेशासाठी, अर्जदार हा निराधार, निराश्रित असावा, ४.      वृध्दाश्रमामध्ये ६० वर्षावरील पुरुष व ५५ वर्षावरील स्त्रिया यांना प्रवेश देण्यात येतो.
 ५.      वृध्दाश्रमामध्ये ६० वर्षावरील पुरुष व ५५ वर्षावरील स्त्रिया यांना मोफत प्रवेश देण्यात येतो. ५.      प्रवेशितांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, तसेच मनोरंजनाची मोफत सुविध संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते.
 
 ६.      या योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थाना वृध्दाश्रम चालविण्यासाठी प्रती प्रवेशित जेष्ठ नागरिकांमागे प्रती महा रूपये ९०० रूपये प्रमाणे सहाय्यक अनुदान, शासनामार्फत देण्यात येते.
 
  ६.      अधिक माहितीसाठी संपर्क –
१.      संबंधीत जिल्ह्याचे सह. आयुक्त, समाज कल्याण (शहरी भागासाठी)
२.      जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, संबधित (ग्रामीण भागासाठी)
७.      प्रवेशितांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, तसेच मनोरंजनाची  माफेत सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते.
८.      अधिकचे माहितीसाठी संपर्क  :-
१.      संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण        (शहरी भागासाठी)
२.      जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (ग्रामीण भागासाठी)
३.      संबधीत स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष, सचिव.

 

January 18, 2017

0 responses on "जेष्ठ नागरिकांसाठी योजना.....!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »