• No products in the cart.

Sale!

Vegetable Dehydration E book

(1 customer review)

250.00

वाया जाणाऱ्या विविध भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्याचे डीहायड्रेशन करून त्याची साठवनुक कशी करावी त्याची प्रक्रिया , त्यापासून तयार होणारे विविध डिशेस , पेकेजिंग ,लेबलिंग ई.बाबत सर्वसाधारण माहिती या बुकलेट मध्ये दिली आहे.

सूचना –
1) वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.
2) आपणास प्रिंटेड कॉपी हवी असल्यास चावडीकडून स्पायरल बाइंडिंग केलेली कलर झेरॉक्स कॉपी आपणास कुरियरद्वारे पाठविण्यात येईल. कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा (नियम व अटी लागू)*

Category:

Description

Vegetable Dehydration ( फळे व भाजीपाल्याचे निर्जलीकरण उद्योग ) E book

हे ऑनलाईन E- booklet  असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल…

Get To Know More About Our Other PDF Ebooks.
Stay Updated, Follow Us On Facebook And Instagram.

Additional information

Select Product

E Book, E Book + Info Call

1 review for Vegetable Dehydration E book

  1. Vikas Narayan Karle

    My wife had taken dalmill training. I wants to get this fruits and vegetables dehydration training.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.