Sale!

Stiching Bags Making Business Program

5,150.00 4,450.00

28 in stock

Report Abuse
Category:
Share this:

Description

”स्टिचिंग बॅग निर्मिती व्यवसाय

चावडीच्या माध्यमातून तुम्ही आता एका नव्या कोर्सबद्दल जाणून घेऊ शकता !!” बॅग निर्मिती व्यवसाय “घरच्या घरी बॅग तयार करून त्याला व्यवसायाचे स्वरूप कसे  दयायचे याचे प्रशिक्षण आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.

Introduction of Bag Course.

 • बॅग निर्मिती व्यवसाय ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला बॅग निर्मिती व्यवसाय उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला बॅग निर्मिती व्यवसाय  सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना बॅग निर्मिती कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
 • बॅग निर्मिती कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
 • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
 • बॅग निर्मिती व्यवसाय कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
 • याप्रमाणे उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी संपूर्ण माहिती कोर्समध्ये देण्यात आली आहे.
 • जर तुम्हाला व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
 • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला एकदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
 • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.बॅग निर्मिती व्यवसाय मध्ये  आपण काय शिकणार आहोत.                                                                                                    ♦️ शोल्डर बॅग♦️ हॅन्ड पर्स♦️ ऑफिस बॅग♦️ स्कूल बॅग♦️ स्लिंग बॅग
 • बॅग निर्मिती व्यवसाय कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच बॅग निर्मिती व्यवसाय कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

बॅग निर्मिती व्यवसाय प्रशिक्षण कोण करू शकतो ?

 •  ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण बॅग निर्मिती व्यवसाय  करू शकतात.  
 • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी बॅग निर्मिती व्यवसाय  करू शकते. .  
 • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी बॅग निर्मिती व्यवसाय  सुरु करू शकते . 

बॅग निर्मिती व्यवसाय केल्यावर काय फायदा होईल?

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »