Description
सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे पाहता कोरोना किंवा COVID- १९ या जीवघेण्या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी एक आश्वासक पर्यायी उपाय म्हणून सॅनिटायझरचा उपयोग सर्व जगात होत आहे. यासाठीच सॅनिटायझरचे उत्पादन कसे करावे याचे रितसर प्रशिक्षण चावडी द्वारे तयार केलेल्या इ -बुक द्वारे दिले आहे.
सूचना : वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.
Reviews
There are no reviews yet.