Sale!

Entrepreneurship Orientation Program

7,500.00 1,450.00

Report Abuse
Categories: ,
Share this:

Description

नव उद्योजकांसाठी ONLINE उद्योग मार्गदर्शन वर्कशॉप
50 पेक्षा अधिक उद्योगांची माहिती..

हा कार्यक्रम कोणासाठी

✅ज्यांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी

✅ज्यांना साईड बिजनेस सुरु करायचा अशा व्यक्तींसाठी

✅ज्यांना आपल्या घरच्या लोकांना घरगुती एकादस उद्योग सुरू करून द्यायचे आहे अशा कुटुंबासाठी

✅ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं अशा प्रत्येकासाठी

✅शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक हा प्रोग्राम अटेंड करू शकतात

✅खास महिला बचत गटातील महिलांना एकत्र येऊन करता येतील अशा उद्योगांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली आहे

✅ज्या गृहिणींना घरगुती उद्योग सुरू करायचा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम बेस्ट आहे..

💰मूळ प्रोग्राम ची फी ₹7500
आता ऑनलाइन प्रोग्राम ची फक्त ₹ 1250

यामध्ये छोट्या स्वरूपात 50 हजारांपासून पाच लाखांपर्यंत सुरू करता येणाऱ्या विविध उद्योगांच्या संधींविषयी माहिती देण्यात येणार आहे..हा ऑनलाइन प्रोग्राम असून तुम्ही घर बसल्या आपल्या फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघू शकतात.
तसेच अशा प्रकल्पांसाठी फंड कसा उभा करावा , यास कोणत्या कोणत्या शासकीय परवानग्या रजिस्ट्रेशन लागतात तसेच सर्वसाधारण मार्केटिंग कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Entrepreneurship Orientation Program”

Your email address will not be published. Required fields are marked *

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »