Sale!

Pet Bottle Business

5,150.00 4,450.00

43 in stock

Report Abuse
Category:
Share this:

Description

🌍जागतिक बाजारपेठेच्या एका अहवालानुसार सध्या ” पेट बॉटल ” किंवा ” प्लास्टिक बॉटल ” निर्मिती या उद्योगात जगात 150$ बिलिअन डॉलर ची उलाढाल होत आहे. आणि येत्या 5 वर्षात ही उलाढाल 240$ ते 280$ बिलिअन डॉलर पर्यंत जाऊ शकते.📈
आणि ” पेट बॉटल ” निर्मिती व्यवसायात जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा हा फक्त 5% आहे , त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात ” पेट बॉटल निर्मिती उद्योगाला प्रचंड वाव आहे.
लॉकडाऊन नंतर भारतात पेट बॉटल या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

” पेट बॉटल चा उपयोग
🌐 फूड इंडस्ट्री
🌐 लिकर इंडस्ट्री
🌐 फार्म इंडस्ट्री
🌐 हाऊस क्लीनिंग
🌐 कॉस्मेटिक इंडस्ट्री
🌐 ब्रेवरेज इंडस्ट्री
🌐 जार/ बिस्कीट/ चॉकलेट पॅकिंग इंडस्ट्री
🌐 आणि अजून बऱ्याच ठिकाणी होतो.

हा व्यवसाय इंडस्ट्रियल कॅटेगरी मधला असल्याने साधारण दहा ते पंधरा लाख रुपये इन्वेस्टमेंट अपेक्षित आहे.

स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न बाळगणारा प्रत्येक जण हा उद्योग करू शकतो.

या उद्योगाची प्रत्येक मराठी माणसाला माहिती व्हावी या उद्देशाने चावडीने पेट बॉटल मॅन्युफॅक्चरिंग या उद्योगाचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला असून
व्हिडिओ फॉरमॅटमध्ये हा संपूर्ण प्रोग्राम असणार आहे.

:हा कोर्स ऑनलाइन असल्यामुळे घरबसल्या सगळ्या गोष्टी शिकता येतील कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pet Bottle Business”

Your email address will not be published. Required fields are marked *

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »