Sale!

Milk Processing E Book

(2 customer reviews)

280.00

हा प्रकल्प सुरु करताना काय काळजी घ्यावी ,तसे विविध पदार्थांची निमिती प्रक्रिया याच प्रमाणे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी याची माहिती या बुकलेट मध्ये दिली आहे.सोबत अनुक्रमिका ची इमेज दिली आहे त्यात बुकलेट मधील समाविष्ट विषयांचा तपशील दिला आहे.

सूचना –
1) वरील ई बुक मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.
2) आपणास प्रिंटेड कॉपी हवी असल्यास चावडीकडून स्पायरल बाइंडिंग केलेली कलर झेरॉक्स कॉपी आपणास कुरियरद्वारे पाठविण्यात येईल. कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा (नियम व अटी लागू)*

Category:
Share this:

Description

Milk Processing ebook (दुग्ध प्रक्रिया )

दुग्धप्रक्रिया उद्योगापूर्वी सर्वेक्षण / Pre Survey before Dairy Business
दुग्धपदार्थ साठी मार्केट चे नियोजन / Market Planning For Milk Products
दूध प्रक्रिया प्रकल्प / Milk Processing Project
Pasteurization Of Milk Products With latest technology
पनीर निर्मिती / How To Make Paneer
खवा निर्मिती
सुधारित तंत्राने खवा , पनीर टिकवणक्षमता वाढवा / Improve Sustainability By Latest Technology
लस्सी निर्मिती / How To Make Lassi
छन्ना निर्मिती
दर्जेदार दही, श्रीखंड ची निर्मिती / Production Of Quality Curd
मोझारेला चीझ / Mozerella Chieez
यंत्राद्वारे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती / Manufacturing of Milk Products by Machines
दूध तपासणीसाठी विविध चाचण्या / Vatious Test For Milk Testing
दुग्धपदार्थ साठी आधुनिक पॅकेजिंग पद्धती / Modern Packaging Methods For Dairy Products
Use Of Indicator, Biosensor, nanotechnology To Preserve Milk Products
Washing Of Utensils By Machines
दुग्ध व्यवसायिकांसाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा / Food Safety And Standards Acts For Dairy Professionals

हे ऑनलाईन E- booklet  असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल…

Get To Know More About Our Other PDF Ebooks.
Stay Updated, Follow Us On Facebook And Instagram.

Additional information

Select Product

E Book, E Book + Info Call

2 reviews for Milk Processing E Book

  1. santosh bajirao Dhavale

    Good planning ebooklet

  2. Asif shaikh

    Milk processing

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.