Sale!

Mango Processing E Book

350.00 250.00

आंबा फळातील विविध प्रक्रियेच्या संधी, निर्मिती उद्योग ,त्याचे अर्थशास्त्र , त्यापासून विविध पदार्थ  निर्मिती , त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मार्केटिंग  विषयक थोडक्यात माहिती या बुकलेट मध्ये दिली आहे.
कच्या कैरी पासून तयार होणारे पाधार्ध जसे  कि लोणचे, आमचूर, कैरीचा छुंदा, चटणी, मुरंबा, इत्यादी…
तसेच पिकलेल्या आंब्या पासून तयार होणारे पाधार्ध जसे कि आमरस, आंब्याचे साठे (आंबा पोळी), आंबा कॅन्डी, आंबा टॉफी, आंबा पल्प, स्क्वॅॅश, इत्यादी…

Share this:

Description

Mango Processing EBook

  • कच्च्या कैरीे पासून तयार होणारे पदार्थ / Foods Made From Raw Mango
  • कच्च्या आंब्याचे लोणचे / How To Make Pickle From Raw Mango
  • आमचूर
  • कच्च्या आंब्याचा स्क्वॉश / How To Make Raw Mango Squash
  • आंब्याच्या फोडी हवाबंद करणे / Aeration Of Mango Pods
  • कच्च्या आंब्यापासून चटणी
  • कच्च्या आंब्यांचे पन्हे
  • पिकलेल्या आंब्यापासून तयार होणारे पदार्थ / Foods Made From Ripe Mangos
  • आमरस
  • आंब्याचे साठे
  • आंबा कँडी / How To Make Mango Candy
  • आंबा टॉफी / How To Make Mango Toffee
  • आंबा पल्प / How To Make Mango Pulp
  • आंबा जॅम / How To Make Mango Jam
  • स्क्वॉश आंब्याच्या साखरेच्या द्रवणातील फोडी
  • आंबा प्रक्रिया उद्योगात पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग चे महत्व / Importance Of Branding And Packing In Mango Processing Business
  • प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग / Marketing Of Processed Foods
  • आंबा पल्प निर्मितीचे नमुना अर्थशास्त्र / Sample Economincs Of Mango Pulp Production
  • विविध शासकीय योजना / Various Government Schemes
  • बँक लोन साठी लागणारी कागदपत्रे / Document Requirement For Bank Loan

    हे ऑनलाईन E- booklet  असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल..याची hard copy / पुस्तक स्वरुपात मिळत नाही.

सूचना : वरील Mango Processing Ebook मधील सर्व माहिती मराठी भाषेत आहे.

Get To Know More About Our Other PDF Ebooks.
Stay Updated, Follow Us On Facebook And Instagram.

Additional information

Select product type

Course, Ebook, Info on call

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.