How To Approach The Distributor / How to Fight Against Competition ?

550.00

Category:

Description

Burning प्रॉब्लेम :

जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट साठी डीलर डिस्ट्रीब्यूटर नेमण्यासाठी त्यांच्याकडे जातो तेव्हा अनेक उद्योजक सांगतात की प्रचंड कटू अनुभव येतो की लोक नवीन कंपनीला दारात सुद्धा उभे करत नाहीत ; हेटाळणी करतात माल किंवा प्रॉडक्टच्या  किंमत पेक्षा प्रचंड कमी भावात मागतात तुमच्या अगोदर कुणीतरी सप्लायर किंवा कंपनी त्यांना माल देत असतो ! 

How To Approach The Distributor / How to Fight Against Competition ?

  • हे सोल्यूशन कुणासाठी ?

 ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा बिझनेसमन साठी.

  • यामध्ये कशा प्रकारे माहिती मिळेल ? 

आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग होण्यासाठी आपल्याला डीलर आणि डिस्ट्रीब्यूटर ची गरज असते मग त्यांना  नक्की कन्व्हेन्स कसे करावे याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे..

कोणत्याही डीलर डिस्ट्रीब्यूटर ला तुमचे प्रोडक्ट अगोदर कोणीतरी सप्लाय करत असते अशा वेळी स्पर्धेचा सामना करून अगोदरच्या सप्लायर पेक्षा आपल्याकडून प्रॉडक्ट  घेतलेले  कसे फायदेशीर ठरेल हे डिस्ट्रीब्यूटर ला पटवून कसे द्यायचे आणि हळूहळू मार्केटमध्ये आपली जागा कशी तयार करायची याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे

डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.

उदाहरणार्थ ::

बरेच वेळा जेव्हा आपण मार्केटमध्ये या इकडे भेटायला जातो तेव्हा अनेक वेळा आपल्याला किंमत देत नाही किंवा जर आपल्या उत्पादनाची किंमत 100 रुपये असेल आणि मार्केटमध्ये जरी 95-96 होलसेल चा भाव चालू असेल तरीही लोक तुम्हाला 90 रुपये लाच मागतो असे अनेक वेळा घडते. 

व्हिडिओ पाहिल्यावर ती जरी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही Paid consultation Call घेऊ शकता ज्यामध्ये थेट सरांशी तुम्हाला चर्चा करता येईल..

  • या सोल्युशन मुळे नक्की काय फायदा होईल ? 

जर आपण या पद्धतीचा वापर करून डीलर डिस्ट्रीब्यूटर ला मालाची विक्री करू शकलो तर  यातून आपल्या बिजनेस वाढायला मदत होऊ शकेल

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.