Sale!

Hotel Management Business

5,150.00 4,450.00

15 in stock

Report Abuse
Category:
Share this:

Description

स्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसाय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.

मागील काही दशकांपासून स्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्पर्धा वाढली आणि त्यातून या विषयाचा शास्त्रीय अभ्यास वाढला. यातून हॉटेल मॅनेजमेंट नावाचे करिअर उदयास आले . एक  स्नॅक्स अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी, सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत, त्याचे आपल्या शहराच्या संरचनेनुसार काय स्वरूप आहे याची माहिती देण्यात आली आहे.

      •   ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये स्नॅक्स अँड रेस्टॉरंट उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल
      • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
      • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
      • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
      • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
      • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
      • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
      • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
      • जर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
      • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

स्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसाय  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण हॉटेल व्यवसाय  करू शकतो . 
  • ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हॉटेल व्यवसाय करू शकतात .
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर हॉटेल व्यवसाय सुरु करू शकतात . 

स्नॅक्स अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला स्नॅक्स अँड रेस्टॉरंट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • स्नॅक्स अँड रेस्टॉरंट ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »